Personal loan Eligibility and documents:
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी बँकेविषयी थोडी माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीच्या माध्यमातून आपल्याला बँकेमध्ये कर्ज घेणे अगदी सोपे होणार आहे. आपल्याला माहित आहे बँकेमध्ये कर्ज घ्यायचे असेल तर बँक आपल्याला अनेक प्रकारचे कागदपत्रे मागत असते. त्यावेळेस आपण ते कागदपत्रे शोधण्यात वेळ घालवतो परंतु आजच्या या लेखामध्ये आपण बँक कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे मागते व कोणत्या अटी व शर्ती असतात. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला कर्ज घेणे अगदी सोपे होईल. चला मग मग लेखनाला सुरुवात करूयात.
Personal loan Eligibility and documents:
मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कागदपत्रे पात्रता या सर्व गोष्टीची जेव्हा तुम्ही पूर्तता कराल, तेव्हाच तुमचे हे कर्ज मंजूर होते. अन्यथा होत नाही. त्यासाठी खालील बाबी तुम्हाला माहिती असणे, गरजेचे आहे. हे लक्षपूर्वक काळजीपूर्वक पूर्ण समजून घ्या. त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता. (Personal loan Eligibility and documents)
Personal loan पात्रता व निकष:-
- वय 21 ते 80 वर्षापर्यंत असावे
- भारतीय व्यक्ती असायला पाहिजे.
- तुमचे मासिक पगार 22,000 पेक्षा जास्त तुमच्या शहरानुसार.
- सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त.
- यामध्ये नियोजित खाजगी सार्वजनिक किंवा MNS.
कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा