personal loan meaning

गृह कर्ज अर्ज प्रक्रिया

 1. गृह कर्ज जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी बँकेमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही
 2. सर्वप्रथम आपल्याला पोर्टल डॉट एचडीएफसी डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे
 3. याची लिंक आपल्याला खाली दिलेली आहे
 4. https://www.hdfc.com/housing-loans/home-loans
 5. या लिंक वरती क्लिक करून आपण आपला अर्ज भरायचा आहे
 6. सर्वप्रथम आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे आहे जसं की आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये टाईप ऑफ लोन होम लोन या ठिकाणी क्लिक करायचा आहे
 7. त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपलं नाव जसे की आपण नाव बँकेचे डिटेल आधार कार्ड पॅन कार्ड ची सर्व माहिती भरून आपल्याला प्रोसेस करायचे आहे
 8. त्यानंतर आपल्याला कोणत्याही एरियात राहता त्याची माहिती भरायची आहे
 9. आपली  डिटेल भरून आपल्याला आपल्या लोणच्या संदर्भात ऑफर जे आहे ते आपल्याला दिसणार आहे
 10. त्यानंतर आपली लीड जनरेट झाल्याच्या नंतर बँकेचे कर्मचारी आपल्याला आपल्याशी संपर्क करतात
 11. त्यानंतर कागदपत्र कागदपत्र जोडल्याच्या नंतर आपल्याला बँकेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जातात हे लोन आपल्या खात्यावरती जमा करण्यात येत तर अशा प्रकारे आपण गृह कर्ज आपण काढून आपल्या स्वप्नातील घर खरेदी करू शकता

 

अर्ज करण्यासाठी लिंक पहा

Scroll to Top
Scroll to Top