personal loan

*Personal Loan अर्ज प्रक्रिया पहा*

  •  स्टेट बँक ऑफ इंडिया चे पर्सनल लोन जर आपल्याला हवे असेल तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप वरती जायचं आहे त्यानंतर योनो एसबीआय हे एप्लीकेशन आपल्याला डाऊनलोड करायचा आहे
  • डाऊनलोड केल्याच्या नंतर ॲप आपल्याला लॉगिन करायचा आहे
  • लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला लोन ऑफर्स या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • लोन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल लोन या पर्यावरण क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर आपल्याला असणारे लोन निवडायचे आहे
  • जेवढे हवे आहे तेवढे निवडायचा आहे
  • व त्यानुसार आपल्याला मंथली हप्ता निवडायचा आहे आणि वार्षिक किती वर्षासाठी फेड करणार आहेत हा पर्याय निवडायचा आहे
  • त्यानंतर आपले लोन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपला आधार कार्ड पॅन कार्ड आपल्याला जोडायचा आहे
  • त्यानंतर अगदी दोन मिनिटांच्या कालावधीमध्ये कर्जाची रक्कम आपल्या खात्यावरती जमा होणार आहे

 

Scroll to Top
Scroll to Top