Pik nuksan bharpai Maharashtra : शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार नुकसान भरपाई शासन निर्णय पहा.

Pik nuksan bharpai Maharashtra:नमस्कार मित्रांनो, maharashtra yojana, वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे, तर मित्रांनो आज आपण सरकारचे एका महत्वपूर्ण, निर्णय संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो पाहूया काय आहे , हा लेख संपूर्ण वाचा,  चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

Pik nuksan bharpai Maharashtra:

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिकाची नासाडी म्हणजेच नुकसान झाले आहे.पिक नुकसान भरपाई आता यापुढे  तात्काळ  मिळाली नाही, तर अधिकारांच्या पगारातून व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे माहिती, वनमंत्री यांनी नुकतेच दिली आहे. शेतकरी बांधवांसाठी शासन तर्फे विविध योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांचा शेतकरी बांधवांना पाहिजे तसं लाभ मिळत नाही. असल्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वाट पहावी लागते.

शेतकरी बांधवांच्या शेतीत पिकांचे नुकसान झाले तर शासनाकडून पीक नुकसान भरपाई देण्यात येते. पीक नुकसान झाल्यावर झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन अनेक दिवस लोटतात, परंतु शेतकऱ्यांना काही पीक नुकसान भरपाई मिळत नाही.

 

 पुढील माहितीसाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top