pik nuksan bharpai mahiti
- शेतकरी बंधूंनो आपल्या पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर
- सर्वप्रथम आपल्याला नुकसानीचा फोटो व विहित नमुन्यातील कागदपत्रे आपल्याला एकत्र गोळा करून आपल्यालाही तलाठी साहेब यांच्याकडे सादर करायचे आहेत
- त्यानंतर सन्माननीय तलाठी भाऊसाहेब यांच्याकडून आपल्या पिकाची पाहणी केली जाईल व आपली सर्व कागदपत्रे एकत्रित गोळा करून आपल्या पिकाचा पंचनामा करून सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जातील आणि त्यानंतर मग राज्य शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई जाहीर होईल
त्यासाठी खालील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.
फॉर्म डाऊनलोड करा
प्रधानमंत्री घरकुल योजना यादी आली आपले नाव पहा