Pik Nuksan Bharpai: शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. ही जी नुकसान भरपाई आहे ती डबल स्वरूपामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे तर ही नुकसान भरपाई कशा स्वरूपात मिळणार आहे याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.Pik Nuksan Bharpai
Pik Nuksan Bharpai:
राज्यात सुरू असलेले ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. जिरायती पिकांच्या नुकसानासाठी 6800 रुपयांनी ऐवजी आता 13600 रुपये मिळणार आहेत. तर बागायती पिकांच्या नुकसानासाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहे.ativrushti nuksan bharpai yadi 2022
Pik Nuksan Bharpai:
यावर्षी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ती नुकसान झालेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा राज्य सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता, त्याबाबत शासकीय आदेश जारी करण्यात आलेले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असून पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येतील. तसेच संपूर्ण रक्कम बिम्स प्रमाणे वर आधारित करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गरजेनुसार कोषाकारातून रक्कम निश्चित करून त्यानंतर शासन ठरवेल. अशा पद्धतीने लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.Pik Nuksan Bharpai
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीक आणि शेत जमिनीच्या नुकसानासाठी 222 कोटी 32 लाख 45000 इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या द्वारे निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यानुसार हा निधी वित्तीय आयुक्तांना किंवा शासनाने आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.Pik Nuksan Bharpai
त्यामुळे शेतकरी बंधू मधून एक आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे व नुकसानग्रस्त निधी केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारचा प्रश्न शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच ही रक्कम खात्यामध्ये मिळावी अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त होत आहे.
Hi