Pik Vima Yojana Important instruction Notice- या जिल्ह्यासाठी खरीप पिक विमा मंजूर पहा

Pik Vima Yojana Important instruction Notice:

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Pik Vima Yojana Important instruction Notice आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत ही योजना काय आहे या योजने मध्ये कोणते जिल्ह्यातील सहभागी होऊ शकतात या जिल्ह्यामध्ये 25% विमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे याबाबतची संपूर्ण माहिती Pik Vima Yojana Important instruction Notice या लेखामध्ये पाहणार आहोत खरीप हंगाम 2022 करिता पिक विमा योजनेअंतर्गत नेमून दिलेल्या अटीनुसार शेतकऱ्यांच्या पिकाचे क्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर त्यांना नुकसानभरपाई देण्याचा पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहेPik Vima Yojana Important instruction Notice”

Pik Vima Yojana Important instruction Notice:

खरीप पिक विमा अशा निधीतून आता 25 टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे असे देखील शासनाने घोषित केले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के मदत विमा कंपनीकडून देण्याचा निर्णय आहे याचा फायदा मिळणार हे जाणून घेणार आहोत तर राज्यामध्ये सोयाबीन या पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान झाले आहे या पिकाच्या नुकसानी करिता शासनाकडून संरक्षण करण्यात आले आहे

शेतकऱ्यांना नुकसानीसाठी 50 टक्केपेक्षा अधिक प्रमाणात पीक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी जिल्ह्यातील संयुक्त समिती झालेल्या बैठकीने नुसार शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ही मदत शेतकऱ्याला पिक विमा च्या स्वरूपात देण्यात येणार आहेPik Vima Yojana Important instruction Notice”

या योजनेसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • आधार कार्ड बँक पासबुक७/१२ या तीन डॉक्युमेंट वर नाव बरोबर असणे आवश्यक आहे
  • शेतकरी मिश्र पीक घेत असेल तरच तो पर्याय निवडावा व तो रेशो निट टाकावा
  • पिक निवडताना काळजीपूर्वक निवडावे
  • Unpaid मध्ये पावती न ठेवता payment करुन पावती काढावे
  • पोर्टल वरून पावती निघाल्यानंतर विमा कॅन्सल करता येणार नाही
  • शेतकऱ्याचे नाव, गट नं, Account नंबर व IFSC code , पिकाचे नाव ,महसूल मडल,गाव चेक करून फ्रॉम सबमिट करा
  • पिक पाहणी करणे अनिवार्य आहे (विमा भरल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पीक पाहणी करणे अनिवार्य आहे)Pik Vima Yojana Important instruction Notice”

 पीक विमा अर्ज नोंदणी करताना घ्यावयाची काळजी:

  1. सर्व केंद्रचालकांनी त्यांच्या केंद्राच्या समोर योजनेची प्रसिद्धी करणारे पोस्टर प्रदर्शित करणे गरजेचे आहे तसेच पीकनिहाय विमा हप्ता आणि विमा संरक्षित रकमेचा तपशील प्रदर्शित करावा.
  2. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक योग्य प्रद्धतीने आणि पूर्ण अंकीअसणे गरजेचे आहे तसेच बँकेच्या कागदपत्रांवर IFSC कोड असने गरजेचे आहे
  3. अर्जासोबत जोडलेली आणि ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट तसेच सहज पाहता येतील अशी असणे आवश्यक आहेत. अर्ज भरताना जमिनींच्या कागदपत्रांवरील नोंदवलेले क्षेत्र तपासून घ्यावे. विमा क्षेत्र हे केवळ हेक्टरमध्ये नोंदवावे. एकरमधील अथवा  अन्य युनिटमधील क्षेत्र हेक्टरमध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहेत
  4. अर्जदाराच्या आधारकार्डावरील नावात आणि कागदपत्रांवरील नावात फरक असल्यास त्या ठिकाणी अर्जदारांकडून व्यक्ती एकच असल्याचा खात्रीशीर पुरावा सादर करावा लागेल
  5. अर्ज भरताना जमिनीच्या कागदपत्रांवरील गावाचे नाव आणि अर्जातील गावाचे नाव तसेच महसूल मंडळ एकच असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे  जमीन कागदोपत्री मयत खातेदायाचा नावे असल्यास इतर कोणतीही व्यक्ती विमा अर्ज करण्यास पात्र होणार नाही
  6. सामाईक जमीन असेल तर अर्जदाराला इतर खातेदारांचे खात्रीशीर पुराव्यानिशी संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. जमीन कागदोपत्री मयत खातेदायाचा नाव असल्यास इतर कोणतीही व्यक्ती विमा अर्ज करण्यास पात्र ठरणार नाही Pik Vima Yojana Important instruction Notice”

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर लाभार्थ्याला कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

    1. आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे
    2. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
    3. मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
    4. पासपोर्ट साईज फोटोअसणे आवश्यक आहे
    5. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे इ .कागदपत्रे लाभार्थींकडे असणे आवश्यक आहे

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

या अर्ज कसा करावा :

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) साठी ऑफलाइन (बँकेत जाऊन) आणि दुसरे ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल. – http://pmfby.gov.in/
जर तुम्ही फॉर्म ऑफलाइन भरणार असाल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन पीक विमा योजनेचा (PMFBY) फॉर्म भरु शकता.

फॉर्म व माहिती pdf मध्ये पहा

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये Pik Vima Yojana Important instruction Notice  बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा Pik Vima Yojana Important instruction Notice हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top