Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022: पिंपरी चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.महापालिकेतील कर्मचारी संख्या ७६९७ इतकी आहे.सद्य स्थितीतील लोकसंख्या २०,००,००० इतकी आहे.साक्षरतेचे प्रमाण (२०११ च्या जनगणने प्रमाणे) ९०.९०% आहे. कर्मचारी (पी.चि.म.न.पा) संख्या ७६९७ इतकी असून शिक्षणमंडळ १३७५
वार्षिक अर्थसंकल्प (सन २०१७-१८) ५२०० कोटी
अंतर्गत व मुख्य रस्त्यांची लांबी ६३३ कि.मी.
शहरातील कारखाने २९६९
झोपडपट्टीतील लोकसंख्या १४७८१०
पालिकेच्या रुग्णालयांची संख्या ८
महापालिकेच्या दवाखान्यांची संख्या ८
महापालिकेच्या शाळेंची संख्या १३६
खाजगी शाळेंची संख्या २०८
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४९५७५
शहरातील सार्वजनिक उद्याने १४२
सध्य:स्थितील पाणीपुरवठा ४१७ एम.एल.डी.
प्रती माणशी होणारा पाणी पुरवठा १६५ लि.
मल:शुद्धीकरण प्रकल्प क्षमता ४१७ एम.एल.डी. एवढी आहे आणि अशा या आशिया खंडातील प्रदिध महानगर पालिकेमध्ये मेगा भरती आयोजीत केली आहे जास्तीत जास्त आशा सेविकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत अशा प्रकारची माहिती महानगर पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022
Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022:
पिंपरी – चिंचवड हे उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आले असले तरी हे केवळ उद्योगनगर नसून क्रांतिकार चापेकर यांची जन्मभूमी असलेले हे नगर । महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान म्हणून नावारुपास आलेले शहर. भारतीय स्वातंत्र्य लढासाठी क्रांतिकारक घडविणा-या राष्ट्रीय पाठशाळेचे गाव आणि सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध असलेल्या राजा भोजांच्या राजधानीचे हे शहर आहे. समुद्रसमाटीपासून 530 मी.उंच आहे. पिंपरी – चिंचवड शहराला कोणताही इतिहास नाही किंवा ऐतिहासिक पार्श्र्वभूमी नाही असे बोलले जाते, मात्र त्यामध्ये तथ्य नाही.
पिंपरी – चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे भोसरी. भोसरीचे खरे नाव भोजापुरी. भोजापुरी ही राजा भोज यांची राजधानी. भोजापुरी या नावाचा अपभ्रंश भोसावरी व त्यानंतर भोसरी असा झाला आहे. म्हणून या गावाला भोसरी म्हणून ओळखले जाते. भोसरीच्या मोकळ्या रानात एक मातीचे मडके व काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी 200 ते 280 च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. तसेच राजा भोजाच्या राजधानीपासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांच्या दरबारी नाचणा-या कळवतनीची वसाहत होती. त्याला कळवतनीचा महाल असे म्हणत असत. या महालाच्या भिंतीच्या खंगरी विटा, नुकत्याच आढळून आल्या असून त्या वस्तू सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या असल्याचे तज्ञ्यांनी सिद्ध केले आहे. यावरून हे शहर पुरातन असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत या कळवतनीच्या महालासमोर एक मंदिर असून त्याला कळवतनीचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
तर अशा या महानगर मालिकेत आपणास नोकरी ची मोठी संधी महानगर पालिकेने उपलब्ध केली आहे तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण नोकरभरतीसाठी कशा पद्धतीने लाभ घ्यायचा यांच्या बद्दलची माहिती घेणार आहोत.ही माहिती आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख आपण संपूर्ण वाचा म्हणजे नोकरीची संधी आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल. चला तर मित्रानो हा लेख आपण पाहूया.Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022
Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022:
जाहिरात प्रसिद्धी क्र.: 192/2022
एकूण नोकरीच्या जागा : 157 जागा भरती
पदाचे नाव (Name of Post): आशा स्वयंसेविका
शिक्षणाची पात्रता(Education Qualification): 08वी उत्तीर्ण.
वय किती असावे: 25 ते 45 वर्षे
नोकरी कोठे असेल : पिंपरी-चिंचवड
Fee/शुल्क : फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022 (09:00 AM ते 12:00 PM)
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज भरताना सूचना व आवश्यक कागदपत्रे:
- फॉर्म भरताना उमेदवाराने अचूक पद्धतीने भरावा
- आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी
- 8 वी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असल्यास त्याचे मार्कलिस्ट सोबत जोडावे
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र जोडावे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- विधवा असल्यास दाखला
- अर्जदाराचा अपूर्ण भरलेला अर्ज असेल तर तो बाद केला जाईलPimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.