pipe line hed

 • लोगिन केल्यावर याठिकाणी तुम्हाला तुमचा dashboard दिसेल.
 • अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
 • योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्या.
 • मेनू या बटनावर क्लिक करा.
 • सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
 • तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी माहिती टाका.
 • घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवडा
 • उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी pvc pipe हा पर्य्याय निवडा.
 • पाईपची लांबी टाका.
 • लांबी जास्तीत जास्त ६०० मि.टाकू शकता
 • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • योजनांना प्राधान्य द्या.
 • अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा.
 • पेमेंट करा.
 • पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करा.
 • अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.(Pipeline Yojana Maharahstra 2023)
Scroll to Top
Scroll to Top