pipeline crm: 100 पाईप खरेदी साठी मिळणार १००% अनुदान,आजच अर्ज करा

pipeline crm: शेतकरी बंधुंनो आपल्या सर्व बांधवांना शेती करण्यासाठी पाईपलाईन शिवाय ते शक्य नाही.त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बंधूना पाईप हे गरजेचे आहेत.आणि मित्रांनो आजचा जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला या योजनेतून पाईपलाईनचा १००% लाभ हा मिळणारच.यामध्ये १००% अनुदान म्हणजे सर्व पाईप आपल्याला फ्री मध्ये मिळणार नसून फॉर्म भरला तर आपल्याला १०० % याचा लाभ मिळणार आहे असा आहे.त्यासाठी संपूर्ण माहिती स्टेप स्टेप णे पहा म्हणजे या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकता त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

Pipeline Yojana Maharahstra 2023:

शेतकरी बंधुंनो आपल्या सर्व बांधवांना शेती करण्यासाठी पाईपलाईन शिवाय ते शक्य नाही.त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बंधूना पाईप हे गरजेचे आहेत.आणि मित्रांनो आजचा जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला या योजनेतून पाईपलाईनचा १००% लाभ हा मिळणारच.त्यासाठी संपूर्ण माहिती स्टेप स्टेप णे पहा म्हणजे या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकता त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

   पाईपलाईन योजनेसाठी कोठे करावा:

शेतकरी बंधुनो आपल्याला Pipeline Yojana Maharahstra 2023 या योजनेचा जर लाभ घेयाचा असेल तर यामध्ये १००% लाभ आपल्याला या योजनेतून मिळणार आहे.त्यासाठी आपल्याला हा फोर्म ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावा लागणार आहे.त्यासाठी आपण www.mahadbt.maharashtra.gov.in

या वेबसाईटवर हा फोर्म भरावा लागणार आहे.त्यासाठी हा फोर्म आपण स्वत घरी देखील भरू शकता व जवळच्या महा इ सेवा केंद्र मध्ये देखील भरू शकता.या फोर्म मधून आपल्याला १०० % लाभ मिळणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

पाईपलाईन हेड निवडताना कसा निवडावा ते पहा

 

पाईपलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा किंवा आठ अ उतारा
  • अपंग असल्यास दाखला
  • pan card
  • माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा इ(Pipeline Yojana Maharahstra 2022)

पाईपलाईन अर्ज केल्यावर मंजुरी कधी येईल?

शेतकरी बंधुनो सदर योजनेसाठी अर्ज केल्यावर त्याची मंजुरी हि ५ वर्षामध्ये कधी हि येऊ शकते.म्हंजे एकदा का आपण फोर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फोर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यसाठी हा फोर्म फक्त एकदा आपल्याला भरावा लागणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

पाईपलाईन योजना निवड प्रक्रिया पहा

 

पाईपलाईन योजना निवड झाल्यावर कसे समजेल:

पाईपलाईन योजनेतून आपली निवड झाली तर

  1. आपल्याला आपली निवड झाली आहे असा शासनाकडून संदेश येईल.
  2. काही कारणास्तव जर संदेश नाही आला तर कृषी अधिकारी आपल्याला मोबाईल वर संपर्क करतील
  3. जर कोणताच संपर्क नाही झाला तर कृषी अधिकारी आपल्याला घेरी येऊन महिती देतील
  4. त्यामुळे आपण कलाजी करण्याची आवश्यकता नाही(Pipeline Yojana Maharahstra 2023)

पाईपलाईन योजना किती इंच पाईप मिळतील :

२.,२.५ ,३ ,४,५ इंच एवढे इंच चे पाईपसाठी आपणास अनुदाण मिळणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

पाईपलाईन योजनेसाठी अनुदान किती मिळेल ते पहा

 

या योजनेचा ओन्लाईन फोर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top