pipeline jenkins

पाईपलाईन योजना निवड प्रक्रिया पहा

 

सदर योजनेसाठी अर्ज केल्यावर त्याची मंजुरी हि ५ वर्षामध्ये कधी हि येऊ शकते.म्हंजे एकदा का आपण फोर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फोर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे  या योजनेत निवड प्रकिया हि लकी ड्रो प्रमाणे असणार आहे.म्हणेज यामध्ये  आपल्या सरळ भाषेत जर सांगायचे झाले तर कोणताही आपला वशिला चालणार नाही.याचा ओन्लाईन ड्रो होणार आहे.आपला नंबर केन्हाही लागेल.त्यसाठी हा फोर्म फक्त एकदा आपल्याला भरावा लागणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top