pipeline software

पाईपलाईन योजनेसाठी अनुदान किती मिळेल:

शेतकरी बंधुनो या योजनेतून जर आपण पात्र झालात तर आपल्या जेवढे पाईप मंज्रूर होतील

या योजनेत आपण जर पात्र झालात तर आपल्याला जास्तीत जास्त एका अर्जदारास ६०० मिटर पर्यंत अनुदान मिळणार आहे.म्हणजेच (६००/२० फुट) सरासरी ३० पाईपसाठी अनुदान मिळणार आहे व ते किती तर आपल्याला सरासरी १ मीटरसाठी ४५ ते ५५ रु प्रमाणे पैसे मिळणार आहेत.म्हणजेच आपल्याला ६०० मीटर पाईपलाईन मंज्रूर झाली तर  ६००*५५ म्हणजेच आपल्याला सरासरी २५ ते ३३ हजार अनुदान मिळू शकते म्हणजे सरासरी एक पाईपसाठी ६ मीटर*५५म्हणजेच  सरासरी ३०० अनुदान एक पाईप खरेदीसाठी मिळणार आहे.मग तो पाईप किती हि इंच असो.

शेतकरी बंधुनो अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top