Pipeline Yojana Maharahstra 2023: पाईप साठी मिळणार खात्रीशीर अनुदान ,आजच अर्ज करा

Pipeline Yojana Maharahstra 2023: शेतकरी बंधुंनो आपल्या सर्व बांधवांना शेती करण्यासाठी पाईपलाईन शिवाय ते शक्य नाही.त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बंधूना पाईप हे गरजेचे आहेत.आणि मित्रांनो आजचा जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला या योजनेतून पाईपलाईनचा १००% लाभ हा मिळणारच.त्यासाठी संपूर्ण माहिती स्टेप स्टेप णे पहा म्हणजे या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकता त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

Pipeline Yojana Maharahstra 2023:

शेतकरी बंधुंनो आपल्या सर्व बांधवांना शेती करण्यासाठी पाईपलाईन शिवाय ते शक्य नाही.त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बंधूना पाईप हे गरजेचे आहेत.आणि मित्रांनो आजचा जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला या योजनेतून पाईपलाईनचा १००% लाभ हा मिळणारच.त्यासाठी संपूर्ण माहिती स्टेप स्टेप णे पहा म्हणजे या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकता त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

   पाईपलाईन योजनेसाठी कोठे करावा:

शेतकरी बंधुनो आपल्याला Pipeline Yojana Maharahstra 2023 या योजनेचा जर लाभ घेयाचा असेल तर यामध्ये १००% लाभ आपल्याला या योजनेतून मिळणार आहे.त्यासाठी आपल्याला हा फोर्म ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावा लागणार आहे.त्यासाठी आपण www.mahadbt.gov.in

या वेबसाईटवर हा फोर्म भरावा लागणार आहे.त्यासाठी हा फोर्म आपण स्वत घरी देखील भरू शकता व जवळच्या महा इ सेवा केंद्र मध्ये देखील भरू शकता.या फोर्म मधून आपल्याला १०० % लाभ मिळणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

पाईपलाईन हेड निवडताना कसा निवडावा:

  • लोगिन केल्यावर याठिकाणी तुम्हाला तुमचा dashboard दिसेल.
  • अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्या.
  • मेनू या बटनावर क्लिक करा.
  • सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी माहिती टाका.
  • घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवडा
  • उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी pvc pipe हा पर्य्याय निवडा.
  • पाईपची लांबी टाका.
  • लांबी जास्तीत जास्त ६०० मि.टाकू शकता
  • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
  • पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • योजनांना प्राधान्य द्या.
  • अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा.
  • पेमेंट करा.
  • पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करा.
  • अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

पाईपलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा किंवा आठ अ उतारा
  • अपंग असल्यास दाखला
  • pan card
  • माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा इ(Pipeline Yojana Maharahstra 2022)

पाईपलाईन अर्ज केल्यावर मंजुरी कधी येईल?

शेतकरी बंधुनो सदर योजनेसाठी अर्ज केल्यावर त्याची मंजुरी हि ५ वर्षामध्ये कधी हि येऊ शकते.म्हंजे एकदा का आपण फोर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फोर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यसाठी हा फोर्म फक्त एकदा आपल्याला भरावा लागणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

पाईपलाईन योजना निवड प्रक्रिया:

सदर योजनेसाठी अर्ज केल्यावर त्याची मंजुरी हि ५ वर्षामध्ये कधी हि येऊ शकते.म्हंजे एकदा का आपण फोर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फोर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे  या योजनेत निवड प्रकिया हि लकी ड्रो प्रमाणे असणार आहे.म्हणेज यामध्ये  आपल्या सरळ भाषेत जर सांगायचे झाले तर कोणताही आपला वशिला चालणार नाही.याचा ओन्लाईन ड्रो होणार आहे.आपला नंबर केन्हाही लागेल.त्यसाठी हा फोर्म फक्त एकदा आपल्याला भरावा लागणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

पाईपलाईन योजना निवड झाल्यावर कसे समजेल:

पाईपलाईन योजनेतून आपली निवड झाली तर

  1. आपल्याला आपली निवड झाली आहे असा शासनाकडून संदेश येईल.
  2. काही कारणास्तव जर संदेश नाही आला तर कृषी अधिकारी आपल्याला मोबाईल वर संपर्क करतील
  3. जर कोणताच संपर्क नाही झाला तर कृषी अधिकारी आपल्याला घेरी येऊन महिती देतील
  4. त्यामुळे आपण कलाजी करण्याची आवश्यकता नाही(Pipeline Yojana Maharahstra 2023)

पाईपलाईन योजना किती इंच पाईप मिळतील :

२.,२.५ ,३ ,४,५ इंच एवढे इंच चे पाईपसाठी आपणास अनुदाण मिळणार आहे.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

 

पाईपलाईन योजनेसाठी अनुदान किती मिळेल:

शेतकरी बंधुनो या योजनेतून जर आपण पात्र झालात तर आपल्या जेवढे पाईप मंज्रूर होतील

या योजनेत आपण जर पात्र झालात तर आपल्याला जास्तीत जास्त एका अर्जदारास ६०० मिटर पर्यंत अनुदान मिळणार आहे.म्हणजेच (६००/२० फुट) सरासरी ३० पाईपसाठी अनुदान मिळणार आहे व ते किती तर आपल्याला सरासरी १ मीटरसाठी ४५ ते ५५ रु प्रमाणे पैसे मिळणार आहेत.म्हणजेच आपल्याला ६०० मीटर पाईपलाईन मंज्रूर झाली तर  ६००*५५ म्हणजेच आपल्याला सरासरी २५ ते ३३ हजार अनुदान मिळू शकते म्हणजे सरासरी एक पाईपसाठी ६ मीटर*५५म्हणजेच  सरासरी ३०० अनुदान एक पाईप खरेदीसाठी मिळणार आहे.मग तो पाईप किती हि इंच असो.

शेतकरी बंधुनो अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.(Pipeline Yojana Maharahstra 2023)

या योजनेचा ओन्लाईन फोर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top