plot loan interest rate

plot loan interest rate

मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वी जर जमीन आपल्याला जर खरेदी करायची असेल तर जिरायत साठी ४० गुंठे खरेदी करावी लागत होती व बागायत जमीन जर खरेदी करायची असेल तर आपल्याला 11 गुंठे जमीन कमीत कमी खरेदी करावी लागत होती, त्यानंतरच आपले खरेदी खत होत होते,

परंतु शासनाने यामध्ये काही शितलता करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार आपल्याला जर जमीन जमीन खरेदी करायची असेल तर आपण आता जिरायत भाग  २० गुंठे जमीन खरेदी करू शकता आणि बागायत जमीन जर खरेदी करायची असेल तर आपण दहा गुंठे जमीन खरेदी करू शकता तर अशाप्रकारे नियमात बदल करण्यात आलेले आहेत

भविष्यामध्ये एक गुंठा खरेदी करणार असल्याची माहिती देखील शासनाने दिलेली आहे लवकरच हा कायदा अमलात येईल अशा प्रकारच्या अपेक्षा आहे.

 

Scroll to Top
Scroll to Top