plot purchase loan:शेत जमीन खरेदी करणाऱ्या साठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जिरायती आणि बागायती शेती खरेदी करण्यासाठी यापूर्वीच्या निर्णयामध्ये काही बदल केलेले आहेत, तर यामध्ये काय बदल केलेले आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत, याव्यतिरिक्त आपण खरेदीखत करत असताना किती गुंठ्याचे खरेदीखत करू शकता, याबद्दल देखील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
plot purchase loan:
तुकडा बंदी कायद्यात शितलता निर्णयावरती राज्य सरकारकडून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. यापूर्वी तालुका निहाय प्रमाण क्षेत्र निश्चित केले होते मात्र आता राज्यात एक समान प्रमाणभूत क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता जमीन खरेदी करायची असेल तर आपल्याला याचा फायदा होणार आहे.
यासाठी निश्चित असलेले पायाभूत क्षेत्र कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने शिक्षण समिती नेमली होती जिल्हा सल्लागार समिती बरोबर विचारविनिमय करून तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्यासंदर्भात प्रारूप अगदी सूचना यापूर्वी राज्य सरकारने प्रसिद्ध केले होते.
तुकडा बंदी कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आता किती गुंठे क्षेत्र आपण खरेदी करू शकता याबद्दलची आपण माहिती पाहूया.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा