pm farmer pension scheme apply online

pm farmer pension scheme apply online:

ई श्रम कार्ड फायदे:

  • हे कार्ड कायमस्वरूपी मोफत असणार आहे
  • यामध्ये आपल्याला २ लाखाचा विमा आहे.
  • कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकरण्यात येत नाही.
  • आपण जर आपला व्यवसाय नोंदणी केली तर भविष्यामध्ये आपल्याला त्या व्यवसायावर एखादी योजना मिळू शकते किंवा भविष्यात जर आपल्याला कर्ज प्रकरण करायचे असेल तर या कार्ड धारकास प्राधान्य राहील अशा प्रकारची माहिती शासनाकडून उपलब्ध केली आहे
  • सर्व असंघटीत कामगार याची नोंद केल्यामुळे कोणत्या व्यवसायासाठी किती लोक काम करतात याची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध राहते.त्यामुळे भविष्यात त्यांचा प्रमाणे एखादी योजना राबविता येऊ शकते.Eshram Card Holder Pension 2022

ई श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

ई श्रम कार्ड काढावे कि नाही?

ई श्रम कार्ड जर आपण काढले तर याच्यामध्ये सर्वप्रथम दोन लाखाचा विमा आपल्याला मिळणार आहे, या व्यतिरिक्त भविष्यामध्ये शासनाकडून कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो आणि व्यवसायासाठी जर एखादी नवीन योजना निघाली तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राधान्य राहू शकते. ई ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर शासनाकडे आपला संपूर्ण डेटा उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये आपण कोणते व्यवसायासाठी किती कामगार आहेत याच्याबद्दलची माहिती शासनाकडे उपलब्ध राहील. जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये नाव्ही व्यवसाय कितीआहेत, टेलर व्यवसाय किती आहेत,किंवा इतर व्यवसाय किती आहेत  याच्याबद्दलची माहिती ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर शासनाकडे उपलब्ध राहील आणि त्यानुसार शासनाची एखादी योजना उपलब्ध होऊन त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो कारण की हे कार्ड अगदी मोफत आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही त्यामुळे हे कार्ड काढलेले नक्कीच फायद्याच राहीलEshram Card Holder Pension 2022

अट:

  • ज्यांचे वय 16-59 वर्षांच्या दरम्यान आहे.तोच यामध्ये पात्र होऊ शकतो
  • ईपीएफओ/ईएसआयसी किंवा एनपीएस (सरकारी अनुदानित) चे सदस्य नसावे
  • INCOME TAX भरणारे नसावे

ई श्रम कार्ड काढण्यासाठी NIC कोड

ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल
  • वारसाची जन्मतारीख व इतर माहिती
  • आपण काय व्यवसाय करता त्याची माहिती इ.

या योजनेत सहभागी झाल्यास खरच ३००० पेन्शन मिळणार का?

नाही.आपण जर फक्त ई श्रम कार्ड काढले तर आपल्याला यामध्ये ३००० पेन्शन मिळणार अशी बरीच माहिती आपल्याला प्रसारमाध्यमातून मिळत असेल परंतु हे कार्ड काढल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही

यापूर्वी कोरोना काळात संपूर्ण भारत देशात महामारी पसरली होती आणि अशा वेळी वेगवेगळे व्यवसायिक यांनी शासनाकडे मदत मागितली होती कारण कि सर्वांचे व्यवसाय हे बंद होते.त्यावेळी शासनाने बांधकाम मजूर,जनधन खाते धारक महीला यांना ,अपंग यांना आर्थिक मदत केली होती.त्यावेळी नाव्ही ,टेलर या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी देखील आम्हाला मदत मिळावी हि अपेक्षा केली होती.परन्तु त्याची माहिती शासनाकडे उपलब्ध नव्हती कि भारत देशात किती असंघटीत कामगार आहेत व ते कोणत्या व्यवसायामध्ये नोंदणीकृत आहेत,त्यानंतर शासनाने भविष्यात असा कोविड सारखा प्रसंग निर्माण झाला तर सर्व भारत देशातील असंघटटीत कामगाराची माहिती आपल्याकडे असावी या हेतूने हि योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.Eshram Card Holder Pension 2022

या योजनेमध्ये आपल्याला महिना ३००० हा मिळणार नाही

ई श्रम कार्ड सविस्तर माहिती पहा

परंतु आपणा जर प्रतीमहिना २०० रुपये जर शासनाला  भरले तर आपल्याला ६० वर्ष नंतर प्रती महिना ३००० पेन्शन मिळेल अशी असंघटीत कामगार योजना आहे.त्यामध्ये आपले वय जर १८ ते ४५ मध्ये असेल तर आपण त्यात पात्र होऊ शकता पण ई श्रम कार्ड व  असंघटीत कामगार पेन्शन  योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत.ई श्रम कार्ड ला सध्या कोणतीही पेन्शन मिळणार नाही परंतु शासन भविष्यात अपातकालीन परिस्थिती मध्ये आपल्याला मदत करू शकते.Eshram Card Holder Pension 2022

तर अशा प्रकारे आपल्याकडे माहिती आहे.आणि हा लेख आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हास कमेंट मध्ये नक्की कळवा

 

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Scroll to Top
Scroll to Top