pm farmer pension scheme apply online

pm farmer pension scheme apply online

हप्ता कधी येणार ते पहा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रक द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येईल

पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै दरम्यान खात्यावरती जमा होईल

दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान खात्यावरती जमा होईल

तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान खात्यावरती जमा होईल

अशाप्रकारे सर्व शेतकरी बंधूंनो आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी कोणते प्रकारची वेगळी नोंदणी करण्याची सद्यस्थितीला आवश्यकता नाही डायरेक्टली आपल्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते सीएम योजनेचे सुरू करण्यात येणार आहेत अशा प्रकारचा राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतो व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली सादर केली आहे

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top