PM jeevan jyoti vima yojana

Pradhanmantri jeevan jyoti vima yojana

मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना या योजना अंतर्गत तुम्ही फक्त 330 रुपये देऊन 2 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षाचा लाभ घेऊ शकता. जसे की तुम्ही जनता सध्याचा काळ हा खूप अडचणीचा आहे. कधीही कुठलेही संकट कोणावरही येऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या तुमच्याकडे जीवन विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. अजूनही असे बरेच लोक आहेत. ज्यांच्याकडे जीवन विमा पॉलिसी नाही.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना काय आहे:-

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही 2015 या वर्षापासून सुरू करण्यात आले, असूनही एक टर्म इन्शुरन्स योजना आहे. ही योजना माननीय पंतप्रधान यांनी देशातील गरीब जनतेला कमी पैशात विमा संरक्षण देण्याचा उद्देश सुरू केला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:-

या योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा वार्षिक हप्ता हा प्रत्येक वर्षी एकसारखा राहणार आहे.

तुम्ही जर 18 वर्षाचे असाल किंवा 55 वर्षाचे असेल तरीही हप्त्यांची रक्कम ही सारखीच राहणार आहे.

आपल्या खात्यातून दरवर्षी रक्कम आपोआप कट होण्याची सुविधा असल्यामुळे आपली योजना बंद होत नाही.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top