१२ वा हप्ता न येण्याची कारणे : pm kisan 12 va hapta

 

 

  1. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांकाची बँक खाते लिंक नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत
  2. काही शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक अशी बँक लिंक आहे परंतु सदर खाते हे त्यांचं बंद आहे म्हणजेच इन ऍक्टिव्ह आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा झालेले नाहीत.
    ज्या शेतकऱ्यांनी आधारे केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा झालेले नाहीत
  3. जे शेतकरी किंवा शेती असणारे व्यवसायिक किंवा नोकरदार tax भरतात अशा शेतकऱ्यांना देखील पैसे जमा झाले नाहीत.
  4.  म्हणजेच अकरावा आणि बारावा हप्ता हा फक्त आणि फक्त आधार क्रमांक अशी जी बँक लिंक असेल त्या बँकेवर जमा केला जाणार आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घेणे आवश्यक आहे

 शेतकरी बंधूंनो आपले बँक खाते चेंज करण्यासाठी काय करावे

शेतकरी बंधूंना आपल्या बँक खाते चेंज करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म भरून बँकेमध्ये सादर करावा लागेल त्यानंतर आपल्या आधार क्रमांक शी सदर बँक जोडली जाईल आणि त्यानंतर पुढील येणार हप्ता हा आपला आपल्याला हवे असणारे बँक खात्यावरती जमा केला जाईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
 फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top