pm kisan 13th installment date 2023:

pm kisan 13th installment date 2023:

PM Kisan Registration केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती, की आमचा 13वा हप्ता (Installment) कधी येणार, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता 2 March नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे.

 

pm kisan 13th installment  date 2023:

Pm Kisan 13 वा हफ्ता हा तारखेला मिळणार; तारीख जाहीर

 

PM Kisan Registration केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती, की आमचा 13वा हप्ता (Installment) कधी येणार, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता 2 मार्च नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत मिळाली आहे

लाभार्थी शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये मिळणार आहेत. योजनेमध्ये (Scheme) सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी तपासू घ्यावी, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.pm kisan 13th installment release date 2023

 

 

 

लाभार्थी यादी असं पहा !

आपल्याला हफ्ता मिळणार का नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम पात्रता यादी पहावी लागेल.

पात्रता यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

 

 

वेबसाईट उघडल्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी लाभार्थी यादी यावर क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक किंवा गावाची माहिती लिस्टमधून निवडून Get Report या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल.

 

१३ वा हफ्ता कोणाला मिळणार?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Open publish panel

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top