PM Kisan FPO Yojana – शेतकऱ्यांना मिळणार १५ लाख रुपये. आजच अर्ज करा

PM Kisan FPO Yojana:शेतकरी बंधूंनो केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली PM Kisan FPO Yojana  या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बंधूंना 15 लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाणार आहे. तर ही रक्कम कशा स्वरूपामध्ये दिली जाणार आहे यासाठी आपल्याला फॉर्म कशा स्वरूपात भरावा लागणार आहे, आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील याच्यामध्ये पात्र होऊ शकतात, आणि आपल्याला देखील  15 लाख रुपये  मिळू शकते. चला तर मित्रांनो हा  लेख सुरू करूया.“PM Kisan FPO Yojana”

शेतकरी  Whats App ग्रुप ला जॉईन व्हा

PM Kisan FPO Yojana:

शेतकरी उत्पादक संघटनांमागील संकल्पना अशी आहे की शेतकरी, जे कृषी उत्पादनांचे उत्पादक आहेत, ते गट तयार करू शकतात. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, लहान शेतकरी कृषी व्यवसाय संघ म्हणजे SFAC हे कृषी आणि सहकार विभाग, कृषी मंत्रालय, सरकार यांनी अनिवार्य केले होते. भारतातील, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) च्या निर्मितीमध्ये राज्य सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सुरु केले आहे.

PM Kisan FPO Yojana सविस्तर माहिती:

शेतकरी बंधूंनो भारत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे हा उपक्रम म्हणजे PM Kisan FPO Yojana  या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बंधुनो 15 लाख रुपये  मिळणार आहेत.“PM Kisan FPO Yojana”

यामध्ये शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच  फार्मर प्रोड्युसर संघटना किंवा शेतकरी कंपनी यांनाच  पंधरा लाख रुपये दिले जाणार आहेत आणि हे  पैसे आपल्याला नवीन कृषी आधारित उद्योग सुरू करण्यासाठी  रक्कम दिली जाणार आहे

यामध्ये जर वयक्तिक शेतकरी असतील तर ते यामध्ये लाभ घेऊ शकत नाही किंवा पात्र होऊ शकत नाहीत.त्यासाठी आपणाकडे शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी असणे आवश्यक आहे मगच आपण यामध्ये पात्र होऊ शकता.

FPO ची भूमिका:

FPO ची भूमिका सदस्य शेतकर्‍यांसाठी एक समावेशक  म्हणून काम करणे आहे. ज्यात इनपुट ते आउटपुट समाविष्ट आहे जे सदस्य शेतकर्‍यांच्या स्केल आणि बार्गेनिंग पॉवरची अर्थव्यवस्था वाढवेल. न विकल्या गेलेल्या लॉटच्या बाबतीत, लॉजिटिक्स व्यवस्था FPO/FPC द्वारे केली जाणार आहे

योजनेचा फायदा काय आहे?

FPOs/FPCs त्याच्या सदस्यासाठी एकत्रित म्हणून काम करू शकतात आणि आवश्यकतेनुसार एक/एकाधिक लॉट म्हणून ई-ट्रेडिंगद्वारे विक्री करू शकतात. पेमेंट थेट FPO/FPCs बँक खात्यात केले जाईल. या बदल्यात FPO/FPCs सदस्यांमध्ये वितरीत करू शकतात. केंद्रीय अर्थसंकल्प आवारात संकलन/वर्गीकरण/प्रतवारी/पॅकिंग सुविधा स्थापित करण्याची तरतूद केली आहे.त्यामुळे pfo अंतर्गत आपल्याला शेतकरी गट शेतकरी कृषी उत्पादक संघटना किंवा कंपनी यान मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे“PM Kisan FPO Yojana”

आत्तापर्यंत किती FPO नोंदणी झाली आहेत

सध्या 2209 FPOs e-NAM प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड झाले आहेत.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आपला जर शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक संघटना किंवा शेतकरी कंपनी असेल तर सर्व सभासद यांचे आधार कार्ड
  • अध्यक्ष व सचिव यांचे बँक यांनी काढलेले बँक पासबुक
  • फोटो
  • संघटना नोंदणी झालेली आवश्यक कागदपत्रे
  • pan card
  • फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेमध्ये कोण अर्ज करू शकतो?

शेतकरी बंधूंनो या योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण जर वैयक्तिक शेतकरी असेल तर आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही कारण की एफयू म्हणजेच ही एक FAMER PRODUCER ORGANIZATION संघटना आहे या संघटनेमध्ये आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर किमान 11 शेतकऱ्यांना आपल्याला एकत्र यायचं आहे आणि ह्या 11 शेतकऱ्यांनी एक संघटना किंवा एक कंपनी त्यांना सुरू करणे आवश्यक आहे.“PM Kisan FPO Yojana”

त्यानंतर ही कंपनी किंवा संघटना सुरू केल्याच्या नंतर आपल्याला शेतकरी बंधुनो त्यानंतर  कृषी आधारित उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कर्ज अनुदान स्वरुपात  मिळणार आहे.

या योजनेसाठी शासनाकडून किती खर्च केला जाणार आहे?

शेतकरी बंधूंनो ही योजना केंद्र शासनाकडून अतिशय मोठ्या प्रमाणावर चालवली जाणार आहे आणि ही भविष्यामध्ये यशस्वी योजना असून शेतकरी गट किंवा शेतकरी कंपन्यांना याच्यामधून मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे यासाठी शासन पुढील तीन वर्षांसाठी सरासरी 600 ते 800 कोटी रुपये पर्यंत खर्च करणार असल्याची माहिती शासनाने सादर केली आहे.“PM Kisan FPO Yojana”

अर्ज कसा करावा:

शेतकरी बंधूनो सर्वप्रथम एफपीओ/एफपीसी वेबसाइट (www.enam.gov.in) किंवा मोबाइल अॅपद्वारे ई-एनएएम पोर्टलवर नोंदणी करू शकतात

त्यासाठी www.enam.gov.in या वेबसाईट वर जाऊन Stakeholders वर जायचे आहे त्यामध्ये FPOs वर क्लिक करायचे आहे.नंतर आपल्याला उजव्या बाजूला  new registraion दिसेल त्यावर क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. व खालील तपशील प्रदान करू शकतात:- एफपीओ/एफपीसीचे नाव- नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि संपर्क नाही अधिकृत व्यक्तीचे – बँक खात्याचे तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक IFSC कोड) इत्यादी माहिती सदर करणे आवश्यक आहे त्यांनर आपल्याशी संपर्क केला जाईल व मग याचा लाभ आपल्याला मिळणार आहे.नंतर संपूर्ण पेमेंट एफपीओ/एफपीसीच्या एका बँक खात्यात जमा केले जाईल.

शेतकरी  Whats App ग्रुप ला जॉईन व्हा

निष्कर्ष:

शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपल्याला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी बंधूं फार्मर संघटनेचा किंवा कंपनीचा मालक होणार आहे. ही एक किसान उत्पादक संघटना असल्यामुळे क्लस्टर आधारित व्यापार संघटना म्हणजेच त्याला सीबीडीओ असं बोलतो. तर हे सीबीओच्या मार्फत आपल्या आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.

पाच वर्षासाठी आपलं मार्केटिंग त्यांच्याकडून केले जाणार आहे, अकाउंटिंग करून दिला जाणार आहे, प्रोसेसिंग पॅकेजिंग किंवा ऑनलाईन बाजार भाव याचा परीक्षण कशाप्रकारे करायचं या सर्व गोष्टींची सुविधा आपल्याला सीबीडीओच्या मार्फत दिल्या जाणार आहेत, आणि सर्व कर्ज देण्यासाठी भारत सरकार याची पूर्ण गॅरंटी घेणार आहे

FPO संचालनसाठी तीन वर्षासाठी 18 लाख वित्तीय सहायता यामध्ये मिळणार आहेत अशा प्रकारची ही योजना आहे.  शेतकरी बंधूंनो हा लेख आपल्याला कसं वाटला हे आम्हाला आवश्यक कळवा आणि आपल्या जर काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारा किंवा आमच्या खालील ग्रुपला देखील आपण जॉईन होऊ शकतात“PM Kisan FPO Yojana”

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top