PM Kisan Registration New Farmer Apply Online: Sarkari Yojana:PM किसान योजना नवीन नोंदणी चालू,असा करा अर्ज,शासन निर्णय जाहीर

PM Kisan Registration New Farmer Apply Online: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,जर पीएम किसान योजनेमध्ये जर आपलं नाव नसेल तर यापुढे आपण पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदणी करू शकतात, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे. या शासन निर्णयाद्वारे आपण अर्ज कशा पद्धतीने करणार आहात व आपल्याला जर समस्या निर्माण झाली तर आपण कोठे माहिती उपलब्ध करावी याबद्दलचे सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये सादर करणार आहोत, शेतकरी बंधुनो हा लेख अवश्य वाचा व आपल्याला पी एम किसान सन्मान निधी मध्ये कसं पात्र होता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया, याव्यतिरिक्त आपण पीएम किसान योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर सीएम किसान योजनेमध्ये देखील आपल्याला  लाभ मिळणार आहे तर यासाठी सर्व माहिती आपण जाणून घेऊयाPM Kisan Registration, New Farmer Apply Online

PM Kisan Registration, New Farmer Apply Online:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 15 जून 2023 रोजी सादर करण्यात आलेला आहे, यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अर्ज करता येईल याबद्दलची माहिती सादर केली आहे याबद्दलची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.cm kisan kalyan yojana online registration

सर्वप्रथम अर्जदाराच्या काही जबाबदाऱ्या शासन निर्णयामध्ये सादर केलेले आहेत त्या पाहूया

  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अर्जदारांनी खालील प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात
  • केंद्र शासनाच्या पोर्टलवर अर्जदाराने स्वयं नोंदणी करणे गरजेचे आहे किंवा अर्जदार तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत किंवा सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सीएससी पोर्टल वरती नोंदणी करू शकतो
  • अर्जदाराला ई केवायसी करणं आवश्यक आहे
  • अर्जदाराला त्यांच्या आधार क्रमांकाची बँक लिंक करणे आवश्यक आहे
  • याव्यतिरिक्त शासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे
  • pm kisan yojana new registration 2023

फॉर्म भरताना अडचण आल्यास कोणाकडे जावे

  • शेतकरी बंधूंना यापूर्वी आपल्याला जर पी एम किसान योजनेमध्ये काही अडचण निर्माण झाली तर आपण कोणाकडे जावं आणि याची मदत मागावी याबद्दलची माहिती शासनाकडे उपलब्ध नव्हती किंवा कोणताच अधिकारी आपले योग्य अशी माहिती सादर करत नव्हता परंतु आता शासनाने कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निवडून दिलेले आहेत आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी या तिन्ही विभागांमध्ये आपण जाऊन आपल्या समस्या दूर करू शकतात,त्यासाठी कोणतही मदत कोणाकडे मागावी त्यासाठी शासन निर्णय सर्वात शेवटी सदर केला आहे तेथे सर्व माहिती उपलब्ध आहे.pm kisan yojana new registration 2023

पीएम किसान नोंदणी करण्याची कार्यपद्धती कशी आहे ही जाणून घेऊया:


नवीन अर्जदाराची पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करण्याने पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्राप्त करण्याबाबत साठी खालील बाबी निश्चित करण्यात येत आहेत

  • अर्जदार यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत नोंदणी करावी किंवा आपण सीएससीच्या माध्यमातून देखील नोंदणी करू शकता
  • पीएम  पोर्टलवर नोंदणी केलेल्या तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदाराची माहिती जमीन धरणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतील
  • यानंतर तालुका अधिक कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत आपले सर्व पडताळणी चेक केली जाईल
  • उदाहरणार्थ आपलं सातबारा आठ नोंदीचा फेरफार इतर आवश्यक कागदपत्रे आपले चेक केल्याच्या नंतर सदर माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभाग यांच्यामार्फत सादर केली जाईल
  • त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयामार्फत लाभार्थ्याचे सर्व माहिती योग्य आहे याची पडताळणी करेल आणि पडताळणी केल्याच्या नंतर सदर माहिती ही पुन्हा बरोबर असल्याची खात्री जमा झाल्याच्या नंतर आयुक्त कृषी यांच्या स्तरावरती राज्यस्तरीय लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावरती त्या ठिकाणी राज्यस्तरीय मान्यता देण्यात येईल आणि मगच आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे
  • एकंदरीत आपण जर फॉर्म भरला तर सर्वप्रथम फॉर्म भरण्याची पावती आपल्याकडे उपलब्ध असेल
  • त्यानंतर सर्व माहिती ही तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याकडून चेक केली जाईल
  • त्यांनी चेक केल्याच्या नंतर सर्व माहितीही जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केली जाईल
  • जिल्हा कृषी अधिकारी सर्व माहिती बरोबर आहे हे खात्री करून राज्य कृषी आयुक्त यांच्याकडे सादर करील
  • आणि त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सुरू होणार आहेत
  • याव्यतिरिक्त पीएम किसान योजनेचे पैसे चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला सीएम किसान योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात
  • या प्रक्रियेला सरासरी एक महिना दोन महिने किंवा तीन महिना किंवा अधिकचा कालावधी देखील लागू शकतो
  • तर त्यासाठी आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर आपण डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल वरती कशा पद्धतीने नोंदणी करायची याबद्दलची माहिती सादर केलेली आहे

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

 

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा

शेतकरी ग्रुप जॉईन करा

 

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top