PM Kisan Yojana 12th Installment Final Date:नमस्कार शेतकरी बंधुनो आपण बऱ्याच दिवसापासून वाट असणारा आपला PM Kisan Yojana 12th Installment Final Date चा हप्ता आपला निश्चित मिळणार असून तो आपल्याला कोणत्या तारखेला मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहूया.शेतकरी बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपले पैसे कधी येणार कोणत्या खात्यावर येणार याबद्दल माहिती पाहूया..
PM Kisan Yojana 12th Installment Final Date:
शेतकरी बंधूंनो बऱ्याच दिवसापासून PM Kisan Yojana 12th Installment बारावा हप्ता कधी मिळेल याबद्दलच्या शंका आणि याबद्दलचे लेख आपण वाचत होता परंतु मित्रांनो हा हप्ता नक्की कधी मिळणार याबद्दलची जी माहिती आहे त्या अद्याप शासनाकडून परिपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नव्हती, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती शिकामोर्तब करण्यात आलेला आहे. तर आता दिवाळीपूर्वी हा हप्ता आपल्याला आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. तरी ही दिवाळी शेतकरी बांधवांना नक्कीच गोड जाणार आहे.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
किसान योजना १२ वा हप्ता कोणत्या बँकेत जमा होणार?
शेतकरी बंधूंनो आपण यापूर्वी आपल्या बँकेचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपला हप्ता हा यापूर्वी जी बँक आपण नोंदणी करताना दिली होती, त्या बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा व्हायचे.परंतु शेतकरी बंधूंनो हे पैसे आपल्याला यापुढे आपल्या खात्यावरती जमा न होता, आपलं आधार कार्ड क्रमांकाची जे खाते लिंक असेल त्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
बरेचसे शेतकरी आपला पीएम किसान योजनेचा हप्ता पाहण्यासाठी यापूर्वीचे खाते दिलेले आहे, त्या खात्यावरती आपला हप्ता चेक करत आहेत, परंतु केंद्र सरकारच्या वतीने भविष्यामधील येणारे हप्ते हे फक्त आधार कार्ड क्रमांकाची जे बँक खाते लिंक असेल याच बँक खाते वरती आपले पैसे जमा होणार आहेत. ही सर्व शेतकरी बंधूंनी काळजी घेणे आवश्यक आहे
तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे ते कसे पाहावे?
शेतकरी बंधूंनो आपल्या आधार क्रमांकाशी कोणती बँक लिंक आहे किंवा आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कोणत्या खात्यावरती येणार आहेत हे जर पाहायचं असेल तर आपण आधारच्या वेबसाईट वरती जाऊन पाहावे लागेलते पुढील प्रमाणे.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
सर्व प्रथम खालील वेबसाईट वर जावे.
https://resident.uidai.gov.in/
- नंतर My Aadhaar या ऑप्शन वरती क्लिक करून, चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस यावर क्लिक करायचा आहे.
- आपला आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे.
- त्यानंतर कॅपच्या कोड टाकून आपल्याला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा आहे.
- आपण सेंड ओटीपी बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला पुन्हा आपल्या वेबसाईट वरती टाकून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे
- त्यानंतर आपली जी बँक लिंक आहे ते बँकेची डिटेल आपल्याला वेबसाईट वरती दिसेल आणि मग आपण समजून जायचं की आपल्या आधार क्रमांकाची पुढील बँक लिंक आहे आणि मग त्या बँकेवर आपले पैसे जमा होणार आहेत.
- तर शेतकरी बंधून अशाप्रकारे आपल्याला चेक करायचा आहे त्यानंतर याच खात्यावरती आपले पैसे जमा होणार आहेत.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
CM KISAN YOJANA देखील सुरु होणार:
मित्रांनो ज्याप्रमाणे केंद्र सरकारचे वर्षाला 6000 रुपये आपल्याला मिळत आहेत,त्याचप्रमाणे राज्य शासन देखील वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे आपल्याला पैसे सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावरती जमा करणार आहे. तरी यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया दिवाळीपूर्वी सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्यामध्ये दिलेली आहे.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
मुख्यमंत्री किसान योजना फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
PM किसान सन्मान निधी योजना बारावा हप्ता तारीख पहा
पी एम किसान योजनेचे पैसे येण्यासाठी करावे लागणार हे काम:
शेतकरी बंधुनो पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे आपल्याला पैसे जर हवे असतील तर त्यासाठी आपली केवायसी करण आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी तारीख वाढवून देखील बऱ्याच शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेची केवायसी अद्याप पूर्ण केलेली नाही. तरी केंद्र शासनाकडून सदर केवायसी करण्याची वेबसाईट सद्यस्थितीला सुरू आहे.PM Kisan Yojana 12th Installment Final Date
त्यामुळे महाराष्ट्रासह भारत देशातील सर्व शेतकरी बंधूंना शासनाकडून विनंती करण्यात येत आहे की आपली जी केवायसी आहे जर राहिलेली असेल तर आपण ती पूर्ण करा अन्यथा
PM Kisan Yojana 12th Installment आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला केवायसी करणं आवश्यक आहे
हा लेख आपणास कसा वाटला हे आम्हास आवश्य कळवा.
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.