PM Kisan yojana Bank change form: शेतकरी बंधूंना पीएम किसान सन्मान निधी योजना आपले खाते जर आपल्याला बदल करायचे असेल तर आपल्याला हवे असणाऱ्या बँक खात्यामध्ये देखील आपण ट्रान्सफर करू शकता. यासाठी आज आपण आजच्या या लेखांमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत.PM Kisan yojana Bank change form
शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजेच आपल्याला हवे असणारे बँक खाते आपण किसान योजनेशी जोडू शकता त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.PM Kisan yojana Bank change form
PM Kisan yojana Bank change form:
शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये एवढी रक्कम भारत सरकारच्या वतीने खात्यावरती जमा केली जात होती. यापूर्वी शेतकरी बंधूंनो आपण जे बँक खाते सादर केले होते. त्या बँक खात्यावरती आपले पैसे जमा होत होते, परंतु गेल्या हप्त्यापासून केंद्र शासनाच्या वतीने हे पैसे जुन्या खात्यावरती न जमा होता आधार कार्ड क्रमांकाची बँक लिंक असेल त्या बँक खात्याशी पैसे हे जमा होत होते तर हे आपण आपणाला हवे असणाऱ्या खात्यावरती चेंज करून घेऊ शकता ते आपण पाहूया.HOW TO CHANGE PM KISAN BANK ACCOUNT
आता हप्ता कोणत्या खात्यावर जमा होत आहे.
शेतकरी बंधूंनो भारत देशातील 40 कोटी पेक्षा जास्त शेतकरी बंधूंना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे बारावा हप्ता त्यांच्या खात्यावरती शासनाच्या वतीने जमा केलेला आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक लिंक असेल त्या खात्यावरती जमा केल्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांचे पैसे कोणत्या खात्यावरती जमा होत आहेत याबद्दलची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पैसे आले आहेत की नाही याबद्दल ते संभ्रमात आहेत. त्यामुळे त्यांचे पैसे हे त्यांच्या आधार क्रमांकाची जी बँक लिंक आहे त्या खात्यावरती जमा झालेले आहेत.HOW TO CHANGE PM KISAN BANK ACCOUNT
आत्ताचे पैसे कोणत्या खात्यावरती आले आहेत ते चेक करा:
शेतकरी बंधुनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बारावा हप्ता हा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे हे पाहण्यासाठी
- सर्वप्रथम https://uidai.gov.in/ या वेबसाईट वरती जायचं आहे.
- त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला
Check Aadhaar Bank Linking Status हा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करून.आपला आधार क्रमांक कॅप्चा टाकून आपल्याला ओटीपी सेंड करायचा आहे.
-
ओटीपी पाठवून आपल्याला त्या ठिकाणी ओटीपी जमा करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की आपल्या कोणत्या बँकेवरती पैसे जमा झालेले आहेत.
-
तर त्या बँकेमध्ये जाऊन आपल्याला हे पैसे काढायचे आहेत
पी एम किसान योजना खाते बदलण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे खाते आपल्याला हवे असणारे बँक खात्यामध्ये बदल करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला खालील फॉर्म भरून हा बँकेमध्ये जमा करायचा आहे बँकेमध्ये जमा केल्याच्या नंतर पुढे येणारा हप्ता आपल्या या बँक खात्यावरती जमा केला जाईल. त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन हा खालील फॉर्म भरून जमा करणे आवश्यक आहे.HOW TO CHANGE PM KISAN BANK ACCOUNT