PM Kisan Yojana Ekyc -शेतकऱ्यांची यादी जाहीर,फक्त याच लोकांना मिळणार २०००/-

PM Kisan Yojana Ekyc:शेतकरी बंधूंनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत किंवा नाही किंवा आपली केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा नाही किंवा भविष्यामध्ये कोणत्या खात्यावरती पैसे आपले जमा होणार या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे आपल्याला येणार आहेत की नाही हे आपल्याला माहिती होणार आहे.

PM Kisan Yojana Ekyc:

शेतकरी बंधुनो पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे दोन हजार रुपये हप्त्याची रक्कम आपल्याला 21 सप्टेंबर 2022 नंतर आपल्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. परंतु शेतकरी बंधूंना ही रक्कम  आपल्याला आपल्या खात्यावरती नक्कीच जमा होणार आहे किंवा नाही हे देखील तितकंच महत्त्वाचा आहे तर ही रक्कम आपल्याला मिळणार आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत.यासाठी काही नियम व अटी आहेत त्या नियम व अटी काय आहेत याबद्दलची आपण माहिती पाहूया.

पी एम किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार:

शेतकरी बंधूंना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे ज्या शेतकऱ्यांची PM Kisan Yojana Ekyc पूर्ण झालेली असेल अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये हप्त्याचे रक्कम त्यांना मिळणार आहे. जर आपण इ केवायसी केलेली नसेल तर इ केवायसी करण्याची तारीख सात सप्टेंबर 2022 अशी असणार आहे. आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत एक केवायसी करण बंधनकारक आहे ही केवायसी जर केली तरच आपल्याला पुढील हप्ता मिळणार आहे.

याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणे आवश्यक आहे ,जर आपण PM Kisan Yojana Ekyc पासून वंचित असाल तर ही केवायसी आपण पूर्ण करून घ्यावी.

म्हणजेच शेतकरी बंधूंनो आजचे लेखांमध्ये पाहिलं ज्या शेतकऱ्यांची PM Kisan Yojana Ekyc  पूर्ण झालेली असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत.

कोणते शेतकरी या योजनेतून बाद केले जाणार आहेत?

शेतकरी बंधूंना गेले वर्षापासून महाराष्ट्र राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासन यांच्याकडून वेळोवेळी आपल्याला सूचना देण्यात येत आहेत आपली PM Kisan Yojana Ekyc  करा.

या दृष्टीने शेतकरी बंधूंनो ही केवायसी करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2022 होती परंतु ही केवायसी महाराष्ट्र मधील 20 लाख पेक्षा जास्त शेतकरी PM Kisan Yojana Ekyc पासून वंचित होते, त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने, केंद्र शासनाकडे विनंती केली आणि ही तारीख एक महिन्याभरासाठी वाढवावी अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर केंद्र सरकारने यावरती विचार करून याची जी तारीख  7 सप्टेंबर 2022 अशी केलेली आहे.

म्हणजेच सात दिवसाचा अवधी आपल्याला मिळालेला आहे या योजनेमध्ये जे शेतकरी PM Kisan Yojana Ekyc करनार नाहीत ते शेतकरी या योजनेमधून बाहेर पडले जाणार म्आहणजेच या योजनेतून बाद होणार आहेत त्यामुळे जर आपल्याला या योजनेमध्ये सहभागी राहायचं असेल तर PM Kisan Yojana Ekyc  करणं आवश्यक आहे.

केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर केवायसी करायचं असेल तर

 • आपलं आधार कार्ड
 • आपला मोबाईल क्रमांक आपल्या जवळ असणे आवश्यक आहे
 • मोबाईल क्रमांक आपल्या आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे
 • जर आपला मोबाईल आपल्या आधारशी संलग्न नसेल तर आपण जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर या ठिकाणी जाऊन आपली PM Kisan Yojana Ekyc  करू शकता.

आपली ekyc झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी यादीसाठी येथे क्लिक करा

 • घरबसल्या PM Kisan Yojana Ekyc कशी करावी?

 • शेतकरी बंधुनो घरबसल्या आपल्याला केवायसी करायची असेल तर सर्वप्रथम पीएम किसान सन्माननिधी या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे
 • या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूला ekyc नावाचा ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
 • त्यानंतर आपला आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे
 • त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे
 • त्यानंतर गेट ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचा आहे
 • आपल्या मोबाईल वरती चार अंकी ओटीपी क्रमांक येईल त्यानंतर आपल्याला तो सबमिट करायचा आहे
 • त्यानंतर पुन्हा आधार ओटीपी आपल्याला येईल
 • सहा अंकी हजार ओटीपी सबमिट केल्याच्या नंतर आपली इ केवायसी सबमिटेड सक्सेसफुल अशाप्रकारे एसएमएस येईल
 • त्यानंतर आपली केवायसी पूर्ण झालेली आहे असं समजावं

पी एम किसान योजना इकेवायसी शेतकऱ्यांची यादी जाहीर:

 • शेतकरी बंधूंना पीएम किसान सन्मान निधी योजना याची केवायसी झालेली नसेल तर याची यादी तलाठी कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
 • आपल्याला तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून यादी उपलब्ध होईल त्यानंतर ती यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्याला केवायसी करणं आवश्यक आहे
 • जर यादीमध्ये नाव नसेल तर आपल्या केवायसी करण्याची आवश्यकता नाही
 • परंतु तरीदेखील आम्ही आपणास विनंती करतो आपली जर PM Kisan Yojana Ekyc  झालेली नसेल तर आपण पी एम किसान या वेबसाईट वरती जाऊन स्वतः चेक करू शकता.

आपली ekyc झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी यादीसाठी येथे क्लिक करा

फक्त याच लोकांना मिळणार 2000/- :

शेतकरी बंधूंनो फक्त याच लोकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे जर केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आपले जे पैसे आहेत यापुढे आपल्याला मिळणार नाहीत याची आपण सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घेणे आवश्यक आहे

 

शेतकरी बंधूंना अशाप्रकारे आपलं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आपण पाहू शकता जरी आपण यादीमध्ये नाव नाही पाहिलं तरीदेखील आपण पीएम किसान  योजना या वेबसाईट वरती जाऊन आपले स्टेटस आपण चेक करू शकता. स्टेटस मध्ये जर आपल्याला एकेवायसी इज ऑलरेडी डन अशा प्रकारे जर एसएमएस आला तर आपल्याला काळजी करायची बिलकुल आवश्यकता नाही आपल्याला हे जे पैसे आहेत ते शंभर टक्के मिळणार आहेत.मग ekyc ची गरज नाही कारण यापूर्वी आपली ekyc झाली आहे असे आपल्याला सांगितले जात आहे.

तर अशाप्रकारे आपण या लेखामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली

शेतकरी बंधूंनो या संदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये आवश्यक करू शकता किंवा आपण आमच्या youtube चॅनलला देखील भेट देऊ शकता ,आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील भेट देऊ शकता, टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात ,फेसबुक पेजला देखील आपण जॉईन होऊ शकतात यावरती डेली अपडेट आपल्याला मिळत राहतील

आपली ekyc झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी यादीसाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष:

आज  PM Kisan Yojana Ekyc याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top