pm kisan yojana

pm kisan yojana:

शेतकरी बंधुनो पीएम किसान सन्मान निधी योजना यासाठी आपल्याला एकेवायसी करण आवश्यक आहे जर आपणही केवायसी केलेले नसेल तर पुढील आठ दिवसांमध्ये आपल्याला एकेवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे
आपली केवायसी झालेली आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे

एक म्हणजे जवळील सीएससी सेंटर मध्ये

किंवा आपण आपल्या गावातील कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊ शकता कारण की राज्य शासनाकडून त्यांच्यापर्यंत केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे

यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला केवायसी करणे आवश्यक आहे
आपली केवायसी झालेली आहे की नाही ते चेक करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा व आपला आधार क्रमांक टाका केवायसी झालेले असेल तर आपल्याला केवायसी झालेले आहे असे सांगेल आणि नसेल झालेली तर केवायसी झालेली नाही असे सांगेल त्यासाठी पुढील आठ दिवसात आपल्याला केवायसी करणं आवश्यक आहेpm kisan yojana

आधार नंबर टाकून केवायसी झाली कि नाही ते पहा

Scroll to Top
Scroll to Top