PM Kusum Solar Yojana
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या कुसुम सोलर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यातील आपले जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव व गावाचे नाव शोधून व आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहात ते शोधून आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
गावाचे जर या यादीमध्ये नाव नसल्यास आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही व आपल्याला याचा लाभ देखील दिले जाणार नाही. हा एक या योजनेमधील एक नियम आहे. (PM Kusum Solar Yojana)
पात्र गावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खालील यादी मध्ये जर आपल्या गावाचे नाव असेल तरच अर्ज करा
यादी डाउनलोड करा
वरील यादीमध्ये जर नाव नसेल तर शेतकरी बंधुनो काळजी करू नका पुढील आठ दिवसात सर्व गावांची नावे सदर यादीमध्ये जोडण्यात येणार आहेत