PM Kusum Yojana New Update 2022 : PM Kusum Yojana Online Registration:सौर कृषी पंप नवीन GR आला

PM Kusum Yojana New Update 2022

PM Kusum Yojana New Update 2022:कुसुम योजना अंतर्गत महाऊर्जाला सौर कृषी पंपासाठी मिळणार अनुदान:मित्रांनो प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा , उत्थान महाभियान म्हणजेच कुसुम योजनेअंतर्गत महाऊर्जाला सौर  कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्सापोटी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 22-23 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान वितरित करण्यात येणार आहे, तर हे अनुदान किती आहे याच्यामध्ये आपल्याला किती सौर कृषी पंपासाठी अनुदान मिळणार आहे ,या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत

शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यासाठी किती निधी वितरित झालेला आहे आणि आपण लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूयाPM Kusum Yojana New Update 2022″

PM Kusum Yojana New Update 2022:

राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा , उत्थान अभियान कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा घटक व कंपोनंट बी अंतर्गत एक लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप मंजूर केली असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.
कुसुम योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2478 पंप बसवण्यात आले आहेत राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये आर्थिक वर्ष 22 23 मध्ये कुसुम टप्पा दोन अंतर्गत पन्नास सौर कृषी पंप बसवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.PM Kusum Yojana New Update 2022″

यानुसार टप्पा दोन अंतर्गत 30527 लाभार्थ्यांनी हिस्सा म्हणून भरला असून त्यातील 1065 पंपापैकी सर्वसाधारण वर्गावरच्या लाभार्थ्यांसाठी 8918 पंप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 696 पंप व आदिवासी विकास गटाकडील लाभार्थ्यांना 451 पंप आस्थापित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी बसवण्यात आलेले 255 पंप त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील बसवण्यात आलेले 451 पंप एकूण 706 पंपासाठी निधीची आवश्यकता होती त्यानुसार बसवण्यात येणाऱ्या सर्व कृषी पंपाच्या आदिवासी घटकांच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा 65% चा उपलब्ध करून द्यायचा आहे त्यानुसार 22 23 या आर्थिक वर्षाकरिता सौर कृषी पंप योजना यासाठी 50 कोटी इतका निधी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे

कुसुम योजनेच्या या अभियानाचा घटक कंपोनंट बी अंतर्गत बसवण्यात येणाऱ्या पारेषण विरोध सौर कृषी पंपातील 65 टक्के शासन हिस्सा देण्यासाठी वित्त विभागाच्या सूचनानुसार अर्थसंकल्पीत निधीच्या 21% मर्यादित आदिवासी विकास विभागाकडे उपलब्ध केलेला रुपये 10.50 कोटी निधी ऊर्जा विभागाला उपलब्ध करून दिलेला आहे सदर निधी महाऊर्जाला उपलब्ध करून दिला आहे,PM Kusum Yojana New Update 2022″

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा , उत्थान महाअभियान कुसुम योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी डीएसपी घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्याच्या शासन हिस्सापोटी सन 2022 23 मध्ये अनुदान वितरित करण्यात येणार आहे,यासंदर्भात शासनाने शासन निर्णय यापूर्वी काढलेला आहे तो काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पाहूया

शासन निर्णय पहा

कुसुम योजनेबद्दल माहिती आपण पाहूया:

मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत भारत देशातील शेतकऱ्यांना तीन एचपी ते साडेसात एचपी पर्यंत सोलर पंप हे 90 ते 95 टक्के अनुदानावरती दिले जाणार आहेत कुसुम योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनाकडून पुढील टप्प्यासाठी लवकरात लवकर सुरू होणार आहेत. यामध्ये आपल्याला सौर कृषी पंपासाठी तीन एचपी ते साडेसात एचपी साठी आपल्याला तीन लाख तीस हजारापासून तीन लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान याच्यामध्ये मिळणार आहे.हे फॉर्म लवकरात लवकर कुसुम योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पुढील टप्प्यासाठी सुरू केली जाणार असल्याची माहिती  मिळालेली आहे.PM Kusum Yojana New Update 2022″

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना बद्दल माहिती पाहूया:

  • मित्रांनो ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून कुसुम सोलर पंप योजना सुरू आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून देखील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना सुरू आहे सद्यस्थितीला या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर आपण ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन याचा फॉर्म भरू शकता.परंतु यामध्ये आता फक्त आदिवासी भागासाठी अर्ज चालू आहेत लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हे फॉर्म सुरु होणार आहेत.

यामध्ये देखील आपल्याला 90% पर्यंत अनुदान तीन एचपी पाच एचपी व साडेसात एचपी पर्यंत साडेसात एचपी साठी आपल्याला मिळणार आहेPM Kusum Yojana New Update 2022″

कुसुम योजना व सौर कृषी पंप योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • लाभार्थी आधार कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • सात बारा किंवा आठ अ उतारा
  • विहीर किंवा शेतामध्ये बोर असल्यास सातबारा वरती नोंद असणं आवश्यक आहे
  • सामायिक क्षेत्र असल्यास इतर लोकांचे ना हरकत दाखला
  • रेशन कार्ड प्रत
  • पासपोर्ट साईज फोटोPM Kusum Yojana New Update 2022″

कुसुम योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी TPS घटकासाठी सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्श्यापोटी अनुदान वितरीत:

तर अशाप्रकारे कुसुम योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी टीपीएस घटकासाठी सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्श्यापोटीअनुदान हे वितरित करण्यात आलेले आहे व महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 50 हजार पेक्षा जास्त सौर कृषी पंप बसवण्याचा बसवण्याची मोठी घोषणा शासनाने हाती घेतली आहे लवकरात लवकर यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होईलPM Kusum Yojana New Update 2022″

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना:

या लेखाच्या माध्यमातून आपणाला विनंती राहील की भविष्यामध्ये सौर कृषी पंप योजना फॉर्म भरणे सुरु झाले कि  शेतकरी बंधुनो यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे, एकदा वेबसाईट बंद झाल्याच्या नंतर आपण योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही किंवा या योजनेसाठी आपण अर्ज करू शकत नाही, याची सर्व शेतकरी बंधूंना काळजी घेणे आवश्यक आहे.PM Kusum Yojana New Update 2022″

योजनेच्या संदर्भात फॉर्म सुरु झाल्याच्या नंतर नवीन अपडेट आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपणापर्यंत सादर करण्यात येईल व फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची देखील माहिती आपण पर्यंत सादर करण्यात येईल परंतु सद्यस्थितीला शासनाकडून निधी वितरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावरती आहे लवकरच योजना सुरू होईल

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये PM Kusum Yojana New Update 2022 बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा PM Kusum Yojana New Update 2022

 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top