Pm svanidhi yojana paha

चला तर मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा आणि  कुठे करायचा ते पाहुयात

बंधूंनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण बँके मार्फत हा अर्ज करू शकता हा अर्ज आपण कोणत्याही बँकेत भरू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

1 आधार कार्ड.

2 मतदान कार्ड.

3 मोबाईलमोबाईल नंबर.

4  पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

5 बैंक खातेे पासबुक.

इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत,

अधिक माहितीसाठी आपण जवळील कोणत्याही बँकेत जाऊन Pm svanidhi yojana याविषयी अधिक माहिती  मिळवू शकतात. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top
Scroll to Top