पी एम स्वनिधी योजनेचे फायदे पहा?
• पी एम स्वनिधी योजने अंतर्गत लघुउद्योजकांना 25 हजार रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही प्रकारची हमी देण्याची गरज नाही.
• हे कर्ज अतिशय सुलभ हप्त्यांमध्ये एका वर्षाच्या आत परतफेड करता येते.
• या योजनेमध्ये दंड्याची तरतूद करण्यात आलेली नाही.
या कर्जासाठी अर्ज कोण करू शकतो ते पहा
1 भाजीपाला विक्रेते.
2 सलून दुकानदार.
3 फळ विक्रेते.
4 फास्ट फूड विक्रेते.
5 चहाचा ठेवला लावणारे.
6 अंडी ब्रेड खाली विक्रेते इत्यादी.
👇👇👇
या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा