PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका मेगा भरती: आज व उद्या शेवट तारीख

PMC Recruitment 2022:मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये विविध जागांसाठी भरती आयोजित केलेली आहे आणि या भरतीसाठी आज आणि उद्याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो आपण हा जर लेख वाचला तर आज आणि उद्या आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे

PMC Recruitment 2022:

एकूण पद संख्या:229 जागा 

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

1

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 समुपदेशक 19
2 समुहसंघटिका  90
3 कार्यालयीन सहाय्यक 20
4 व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक 01
5 रिसोर्स पर्सन 04
6 विरंगुळा केंद्र समन्वयक 10
7 सेवा केंद्र मुख्य समन्वयक
06
8 सेवा केंद्र समन्वयक 14
9 संगणक रिसोर्स पर्सन 02
10 स्वच्छता स्वयंसेवक 21
11 प्रशिक्षक 27
12 दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
13 चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
14 शिलाई मशीन दुरूस्तीकार  01
15 एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार 01
16 प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक  03
17 प्रशिक्षण केंद्र समन्वयक
03
18 प्रकल्प समन्वयक
02
19 प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक
03

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MSW/MA (मानसशास्त्र)    (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र)    (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण    (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.   (iii) MS-CIT   (iv) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) M.Com/MSW/DBM  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) M.Com/MSW/DBM  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)   (iii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 07वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)   (iii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स   (iii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA   (ii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव 
  14. पद क्र.14: 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.  किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) 03 वर्षे अनुभव   (iv) MS-CIT 
  17. पद क्र.17: (i) MSW/पदवीधर  (ii) 03 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) MSW/पदवीधर  (ii) 03 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: साक्षर

 

PMC Recruitment 2022

वय किती असावे:

  1. 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

फॉर्म भरण्याची फी:फी नाही. 

पगार किती असेल: 25 k to 1.5 lac

फॉर्म भरण्याची शेवट तारीख:31 october व 1 nov 2022

फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल,  582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

फॉर्म भरणे कधी चालू होईल: चालू आहे.

Website/वेबसाईट पाहा:पाहा

Adevertisement/जहिरात पाहा पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply Online

आपला ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top