Police Bharti 2022 Maharashtra New Update:महाराष्ट्र पोलीस मध्ये २०००० जागांसाठी मेगा भरती

Police Bharti 2022 Maharashtra New Update

Police Bharti 2022 Maharashtra New Update:मित्रांनो राज्यामध्ये लवकरच 20000 पेक्षा जास्त पोलीस भरती पदाची मेगा भरती महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात येणार आहे. तरी ही भरती कशा पद्धतीने आहे याच्याबद्दलची जी अपडेट आहे, आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे पोलीस भरतीसाठी आपल्याला काय करावे लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Police Bharti 2022 Maharashtra New Update”

Police Bharti 2022 Maharashtra New Update:

पोलीस भरती 2022 मित्रांनो गेले काही  वर्षापासून पोलीस भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे आणि याविषयी वेळोवेळी राज्य सरकारकडून ही भरती लवकरात लवकर घेण्यात येईल अशा प्रकारची  सूचना देण्यात येत आहे. परंतु सद्यस्थितीला वीस हजार पदांसाठी  भरती आहे राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहेPolice Bharti 2022 Maharashtra New Update”

पोलीस भरती प्रक्रिया केव्हा सुरू होईल?

मित्रांनो गेले काही वर्षांपूर्वीपासून पोलीस भरती प्रक्रिया ही सुरळीत होईल किंवा पोलीस भरती   रिक्त पद भरले जातील याविषयी यापूर्वी माहिती आपल्याला मिळत होती.

यापूर्वी साडेसात हजार पदांसाठी  भरती आयोजित केली जाणार होती परंतु काही कारणास्तव ही भरती  राहून गेलेली होती, परंतु सद्यस्थितीला ही भरती 20000 पदांची भरती ही लवकरच होणार आहे तर यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या घोषणा केलेली आहे. पुढील  दिवाळीच्या नंतर ही जी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे.Police Bharti 2022 Maharashtra New Update”

Maharashtra Police Recruitment 2022:

पोलीस भरती  कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पाठीमागील दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती लवकरच राबवली जाणार आहे.

राज्य पोलीस दलातील 20 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.Police Bharti 2022 Maharashtra New Update”

राज्यात होणार ७५ हजार पोलीस शिपाई पदासाठी भरती

 

राज्यात 75 हजार पोलीसांची भरती करण्याबाबत राज्य सरकारकडून प्रक्रिया  करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया  अतिशय वेगाने पूर्ण करत पारदर्शीपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिलेले आहे.

कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीहीअडचण येता कामा नये अशा सूचनाही  दिल्या.

राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेल्या एकूण पदांपैकी सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात आली होती. पोलिस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील 20 मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा.

व त्यानुसार लवकरच २० हजार पद भरती होणार असल्याची माहिती आहे

तर त्यासाठी प्रक्रिया कशी असेल व प्रक्रिया कधी सुरु होईल व सुरु झाल्यावर अर्ज कसा भरायचा याची माहिती आपल्याला आपल्या लेखामध्ये दिली जाईल.Police Bharti 2022 Maharashtra New Update”

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

अधिक माहिती साठी संपर्क करा

abhijeetk2050@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top