Police Bharti Maharashtra 2022 Update:मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी 23 ऑक्टोबर 2022 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे. या परिपत्रकामध्ये एकूण १४९५६ जागांसाठी भरती आयोजित केली आहे.
कशाप्रकारे आपल्याला भरतीमध्ये पात्र व्हायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा जो लेख आहे तो सुरू करूया.Police Bharti Maharashtra 2022 Update
Police Bharti Maharashtra 2022 Update:
मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात 27 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस महासंचालक यांच्या वतीने एक पत्र सादर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात एक नोव्हेंबर 2022 रोजी वर्तमानपत्र आणि वेबसाईट वरती याची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानंतर यासाठी ऑनलाईन अर्ज करणे प्रक्रिया चालू होणार आहे. अशा प्रकारे त्यांनी माहिती सादर केलेली आहे.Police Bharti Maharashtra 2022 Update
भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा बोनाफाईट
- दहावी मार्कलिस्ट व बोर्ड सर्टिफिकेट
- बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट
- आपण जर पदवीधर किंवा उच्च पदवीधर असाल तर त्याचे कागदपत्रे
- डोमासाईल
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर पूरग्रस्त भूकंपग्रस्त इतर
- आपल्याकडे काही ऍक्टिव्हिटी असतील तर त्या संदर्भात कागदपत्र
- होमगार्ड असल्यास त्या संदर्भात प्रमाणपत्र
- आधार कार्ड इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेतPolice Bharti Maharashtra 2022 Update
फॉर्म कसा भरावा
police bharti maharashtra
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपामध्ये भरणे आवश्यक आहे.
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून आपण याची वेबसाईट आणि माहिती पाहू शकता
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस भरती जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल:
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे
त्यासाठी सर्व उमेदवारांनी वेबसाईट वरती अर्ज भरणे आवश्यक आहेPolice Bharti Maharashtra 2022 Update