मासिक उत्पन्न योजना:-
बंधूंनो या योजने अंतर्गत तुम्हाला 8.40% दरांन व्याज मिळते. परंतु हा दर स्थिर नाही. या दरात दरवर्षी बदल होत असते. सहा वर्षात तुमचं अकाउंट मॅच्युअर होते. व्याजाचे पैसे प्रत्येक वर्षे तुमच्या अकाउंट मध्ये जोडले जातात. या खात्यात कमीत कमी 15000 रुपये ठेवणं जरुरी आहे.
वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षासाठी आपलं सेविंग अकाउंट उघडू शकतो. यावर शिल्लक असलेल्या रकमेवर 9 टक्के व्याज मिळतं. शिवाय इन्कम टॅक्स कलम ८० सी नुसार लाभार्थींना टॅक्समध्ये सूट मिळते.
सेविंग अकाउंट:-
पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिले जाते. केवळ 20 रुपये भरून कोणताही व्यक्ती आपल्या सेविंग अकाउंट उघडू शकतो. आवर्ती खात्यात मात्र 8.4% व्याज दिले जाते. ही योजना एप्रिल 2014 पासून लागू करण्यात आलीय. प्रत्येक महिन्याला कमीत कमी 10 रुपयांनी ही योजना तुम्ही सुरू करू शकता. जास्तीत जास्त रकमेची मात्र मर्यादा नाही. ही योजना 5 वर्षासाठी आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक 8.4% व्याज मिळते.
गुंतवणूक योजनेच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏