Post office fixed deposit scheme : पोस्ट ऑफिस ने आणली धमाकेदार योजना एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा पहा संपूर्ण माहिती

Post office fixed deposit scheme:  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजना बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते, कारण या योजनेमध्ये अतिशय थोडी रक्कम गुंतवल्याने आपल्याला अतिशय मोठा फायदा होणार आहे.

चला तर मग कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन पॉलिसी स्कीम जेणेकरून आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे व काय आहे या पोस्ट ऑफिस ची खासियत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या  लेखामध्ये पाहणार आहोत. (Post office fixed deposit scheme)

बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या पोस्ट ऑफिसच्या नवीन पॉलिसी स्कीम बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Post office fixed deposit scheme:-

मित्रांनो प्रत्येकाला सुरक्षित गुंतवणूक हवे असते याचे मुख्य कारण; म्हणजे आपण आयुष्यभर कमावलेली रक्कम वाया जाऊ नये. म्हणून आपण सुरक्षित गुंतवणूक करतो. सर्वप्रथम प्राधान्य देतो. पोस्टात केलेली गुंतवणूक केव्हाही चांगली ठरते. म्हणून ही गुंतवणूक सुरक्षित असते. त्याचबरोबर सरकारी आम्ही सुद्धा असते, म्हणून मित्रांनो काळजी न करता पोस्ट ऑफिस मध्ये एफडी करून तुम्ही बँकेपेक्षा डबल पैसे मिळू शकतात.

पोस्ट ऑफिस FD फायदे:-

  1. यामध्ये सरकारी हमी असते.
  2. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात.
  3. यामध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन सर्व पद्धतीने FD करू शकता.
  4. तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही FD ठेवू शकता.
  5. तुम्ही FD खाते सुद्धा जॉईन करू शकतात.
  6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये पाच वर्षासाठी तुम्ही फिक्स डिपॉझिट केला असेल, तर तुम्हाला ITR भरताना कर सुट असते.
  7. मित्रानो यामध्ये तुम्ही एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये तुमची FD खाते ट्रान्सफर करू शकता.

व्याज कसे घ्यायचे याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top