फॉर्म भरण्याची प्रक्रिया:-
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिकृत लिंक ला भेट द्यावी लागेल. आणि या लिंक वर दिलेला ‘ application cum franchise outlet agreement form’ डाउनलोड करून भरावा लागेल. या फॉर्ममध्ये अर्ज करणार व्यक्तीचे नाव, राष्ट्रीयत्व, त्याला फ्रेंचायझी म्हणून काम करायचे ठिकाण, त्याच्या घराचा पत्ता अशी माहिती भरावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला ज्या भागात तुमची फ्रेंचायझी उघडायचे आहे. त्या विभागाच्या पोस्ट विभागीय कार्यालयाच्या टपाल विभागाच्या अध्यक्षकांना द्यावी लागेल.
महत्त्वाचे कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा.
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- घराच्या पत्त्याशी संबंधित कागदपत्रे आवश्यक असतील.
म्हणून फॉर्म भरण्यापूर्वी या सर्व कागदपत्राच्या छायाप्रती काढा. कारण तुम्हालाही कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी लागते.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏