Post office fracchise : पोस्ट ऑफिस मध्ये पाच हजार गुंतवणूक करून मिळवा मोठा लाभ.

Post office fracchise:-  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट  ऑफिसच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमध्ये अतिशय थोडी रक्कम गुंतवल्याने आपल्याला अतिशय मोठा लाभ मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना जेणेकरून आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Post office fracchise:-

मित्रांनो पोस्ट ऑफिस हे देशाचे सर्वात विश्वसनीय सरकारी संस्था पैकी एक आहे. देशातील करोड लोक बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसचेे जाळेही देशभर पसरलेले आहेत. परंतु अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहे, जिथे कनेक्टिविटी तितकीशी चांगली नाही. आपल्या नेटवर्क चा विस्तार करण्यासाठी इंडियन पोस्ट ने काही काळापूर्वी फ्रेंचायझी सेवा सुरू केली होती. भारतीय टपाल विभागाने नुकतीच आपली मताधिकार प्रदान करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे.

या जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणताही भारतीय ‘भारतीय पोस्ट ऑफिस’ ची फ्रेंचायझी घेण्यासाठी अर्ज करू शकतो. आणििस म्हणजेच टपाल खात्याचे आउटलेट त्याच्या राज्यात किंवा शहरात सुरू करू शकतो. त्यामुळे ज्यांना फ्रेंचायझी घ्यायची आहे ते पोस्ट ऑफिस ची फ्रेंचायझी घेण्यासाठी अर्ज करू शकता.

Post office fracchise application form:-

बंधूंनो कमीत कमी 5000 रुपये खर्च करून तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेऊ शकता इंडिया पोस्ट च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन प्रकारचे फ्रेंचायझी पर्याय उपलब्ध आहेत.

फ्रेंचायझी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टर एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे परंतु तेथे पोस्ट ऑफिस उघडणे शक्य नाही अशा ठिकाणी फ्रेंचायझीद्वारे आउटलेट उघडता येतात. त्याचवेळी पोस्टल एजंट ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात टपाल तिकीट आणि स्टेशनरी विकू शकतात.

कोण अर्ज करू शकतो ? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top