Post office new scheme

2.ऑफिस टाईम डिपॉझिट योजना

 

सध्याच्या काळात ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनेतील एक योजना म्हणजे ऑफिस टाईम डिपॉझिट योजना. यासाठी सर्वप्रथम आपण या योजनेची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य पाहणार आहोत.

ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • या योजनेचा कालावधी 1,2,3  किंवा 5 वर्षाचा असतो.
  • आणि ही योजना खात्रीशीर परताव्याचे आश्वासन करत असते.
  • या योजनेचे खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करता येते.
  • या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान ठेव आवश्यक रक्कम ही 100 रुपये आहे.
  • तसेच हे खाते उघडण्यास कोणतीही मर्यादा नाही.
  • या योजनेच्या कालावधी हा वाढण्यात सुद्धा येऊ शकतो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र:

मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत आपणाला जवळपास 6.8% एवढा व्याजदर मिळू शकतो. पण या योजनेचा lock-in कालावधी हा पाच वर्षाचा आहे आपण या योजनेत 1000 रुपयांचा गुंतवणूकित सुरुवात करू शकता. कारण ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) हा एक निश्चित उत्पन्न पर्याय आहे. आणि हे आपल्या जवळ येईल पोस्ट ऑफिस मध्ये तयार केला जातो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC योजनेची पात्रता

 

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक.
  • प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वयाचे बंधन नाही.
  • अनिवासी भारतीयांना परवानगी नाही.
  • प्रौढ व्यक्ती सोबत भागीदारी करता येते.
  • HUF आणि ट्रस्ट NSC VIII अंकांमध्ये सहभागी होण्यास पात्र नाहीत.

या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये;-

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे केवळ 100 रुपयात मिळू शकते.
  • हे प्रमाणपत्र 100,500,1000, आणि 5000 रुपये यामध्ये उपलब्ध आहे.
  • 5 किंवा 10 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधी निवडता येतो.
  • या योजनेचा आपण 8% आणि व्यास वार्षिक चक्रवाढ आहे आणि व्याज हे केवळ परिपक्वतेवर ध्येय असणार.

या योजनेचे काही फायदे:-

  1. मागील वर्षी मिळालेले व्याज व वगळता उर्वरित व्याज कर्ममुक्त.
  2. मूळ प्रमाणपत्र हरवल्यास दुय्यम पत्र.
  3. परिपक्व ते नंतर सुद्धा गुंतवणूक कायम ठेवण्यात येते.
  4. प्रमाणपत्र हस्तांतरित करता येऊ शकते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे.
  5. तसेच या प्रमाणपत्रावर प्रसंगी काही अटीनसह कर्ज पण घेऊ शकतो.

तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.

अशाच माहितींसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top