Post office scheme: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिस च्या एका महत्त्वाच्या योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. या योजनेमध्ये आपण गुंतवलेली रक्कम हे काही वेळानंतर आपल्याला दुप्पट स्वरूपात मिळणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना जेणेकरून आपल्याला गुंतवली रक्कम दुप्पट स्वरूपात मिळणार आहे. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Post office time deposit scheme(पोस्ट ऑफिसची सावधि ठेव योजना:-
मित्रांनो तुम्ही एखादी अशी योजना पाहत असेल की त्या योजनेमध्ये सुरक्षित गुंतवणूक करता येईल. मार्केटमध्ये असे अनेक योजना आहेत, की ते योजना तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. परंतु ते सुरक्षित नाहीत. पण Post office time deposit scheme या स्कीम मध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकता व लाभ घेऊ शकता.
Post office Time deposit scheme:-
मित्रांनो या योजने संदर्भात पुढे दिलेले मुद्दे आपण यामध्ये सविस्तर येथे जाणून घेणार आहोत.
- What is this TD scheme (काय हाय TD योजना)
- Eligibility and documents ( पात्रता आणि कागदपत्रे)
- Investment ( जमा )
- Facilities ( सुवि?धा )
- Return ( परतावा )
- Apply ( अर्ज )
What is this TD scheme ( काय आहे TD योजना):-
मित्रांनो ही योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत चालवली जाते आणि या योजने अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करून भविष्यामध्ये चांगले परतावा परत मिळू शकतात. TD- Time Deposit scheme ( सावधिक ठेव योजना )