Post office scheme

1.पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना

 

मित्रांनो जर तुम्हाला सुरक्षित आणि कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना हे खास तुमच्यासाठी आहे पाहुयात या योजने विषय संपूर्ण माहिती.

ही योजना एक अत्यंत साधी आणि सोपी योजना आहे आणि या योजनेत तुम्ही फक्त अगदी 100 रुपयापासून सुरुवात करू शकता.

जर का तुम्ही या योजनेत दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मोदकपूर्तीच्या वेळी 16.मोदकपूर्तीच्या वेळी 16.28 लाख रुपये मिळतात. पण यासाठी दरमहा गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

चला तर मित्रांनो  पाहूया या योजनेची काही खास वैशिष्ट्ये..

 

  • या योजनेची सुरुवात ही केवळ शंभर रुपयांपासून करता येते.
  • आणि या योजनेला कमाल मर्यादा नाही.
  • सोबत या योजनेला सरकारी हमी आहे.
  • आवर्ती ठेव (RD) तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष 2 वर्षे 3 वर्षासाठी उघडता येते.
  • त्यात जमा केलेल्या पैशांवर तिमाही व्याज आकारले जाते प्रत्येक तीमाहीच्या शेवटी तुमचे खाते जोडले जाते.

आता पाहूया दुसरी योजना:

पुढील योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top