Post office senior citizen fixed Deposit scheme: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका नवीन जबरदस्त योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये थोडी गुंतवणूक केल्याने पाच वर्षात अतिशय मोठा लाभ मिळणार आहे व ही योजना खासकर पती-पत्नीसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे.
चला तर मग कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना जेणेकरून मोठा फायदा होणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरणार आहे व काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
senior citizen fixed Deposit scheme
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे केंद्र सरकार सतत नवीन नवीन योजना नागरिकांसाठी काढत असतो व या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस मार्फत किंवा बँकेमार्फत दिला जातो. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या मार्फत “ज्येष्ठ नागरिक बचत योजना” ही एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पती-पत्नींना पाच वर्ष गुंतवणूक केल्याने 25 लाख रुपये परतावा मिळणार आहे चला तर मग या योजनेविषयीची सविस्तर माहिती पाहूयात. (Post office senior citizen fixed Deposit scheme)