Eligibility and documents ( पात्रता आणि कागदपत्रे ):-
या योजनेमध्ये आपण कमीत कमी 100 रुपये जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. जास्तीत जास्त या योजनेमध्ये आपण कितीही रक्कम जमा करू शकता याला मर्यादा नाही.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पाच फोटो
- मोबाईल नंबर
Facilities ( सुविधा ):-
- मुद्दत संपल्यावर लगेच परतावा मिळतो.
- सहा महिन्यानंतर हे खाते बंद करू शकता.
- या योजनेमध्ये आपण कितीही खाते खोलू शकता.
- TD खाते तारण किंवा सुरक्षितता म्हणून हसता त्वरित केले जाऊ शकते.
Return ( परतावा ):-
ठेवीची जी मुद्दत असणार आहे. ती मुद्दत संपल्यानंतर लगेच तुम्हाला परतावे यामधून मिळतो.
Apply ( अर्ज ):-
या योजनेमध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर, तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे खाते उघडू शकता. व या योजनेचा लाभ घेऊ शकता.