poultry farm loan by government

poultry farm loan by government

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. योजने मध्ये जर अर्ज करायचा असेल तर सदर अर्ज हा आपल्याला ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे
  2. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जाचा नमुना आपल्याकडे उपलब्ध करायचा आहे. सदर अर्जाचा नमुना याच लेखाच्या खाली उपलब्ध असेलpoultry farm loan by government
  3. अर्ज  डाऊनलोड करून त्याची प्रिंट आउट काढायचे आहे”
  4. तीन पानाचा प्रिंटआऊट फॉर्म आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे आहे त्यावर ती आपली संपूर्ण माहिती भरायची आहे ,poultry farm loan by government
  5. त्याबरोबर आवश्यक असणारी वरील कागदपत्रे जोडायचे आहेत
  6. कागदपत्रे जोडल्यानंतर हा संपूर्ण सेट आपल्याला जवळील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी घेऊन जायच आहे
  7. सदर ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष दिसेल त्या कक्षा मध्ये आपली सर्व कागदपत्रे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत
  8. कागदपत्र सादर केल्यानंतर पुराव्यासाठी आपल्याकडे ऑफिस कॉपी ठेवायचे आहे
  9. सदर कागदपत्र सादर केल्यानंतर 21 ते 30 दिवसाच्या कालावधीनंतर आपण केलेल्या अर्जाला मंजुरी देते
  10. व त्यानंतर आपल्याला 100 ते 200 पक्षांसाठी  7.50 चौरस मीटर ते 15 चौरस मीटर पक्ष्यांसाठी सरासरी 40 हजार ते एक लाख एवढ्या रकमेसाठी मंजुरी मिळते
  11.  वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्या  व इतर जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग केले होतेpoultry farm loan by government
  12. तर अशाप्रकारे आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी हा फॉर्म भरून आपल्याला ग्राम विकास अधिकारी किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्ष अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे
  13. या योजनेविषयी जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा आपल्या जवळील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता किंवा नगरपालिका महानगरपालिका येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षाधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता सदर योजना ही राज्य शासन केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असणारी अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी व्यवसायिक बंधूंनी सहभागी होऊन आपण नवीन पोल्ट्री व्यवसाय कुकूटपालन व्यवसाय सुरू करू शकता किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढू शकतात.poultry farm loan by government

 

निष्कर्ष:

तुम्हाला कुकुटपालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा”poultry farm loan by government

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Scroll to Top
Scroll to Top