Power Tiller Subsidy Maharashtra-पॉवर टिलर योजनेसाठी मिळण्यास 85 हजार रुपये अनुदान

Power Tiller Subsidy Maharashtra:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Power Tiller Subsidy Maharashtra याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत Power Tiller Subsidy Maharashtra ही योजना कोणासाठी राबविण्यात आली आहे या योजनेमध्ये फॉर्म ऑनलाइन भरायचा की ऑफलाईन याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत तसेच या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो या योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळणार आहे मिळणारी रक्कम शासन परत घेणार की नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये 100% खात्रीशीर पात्र होण्याची संधी उपलब्ध होईल ” Power Tiller Subsidy Maharashtra”

Power Tiller Subsidy Maharashtra:

पावर टिलर योजनाही केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या द्वारे राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकरी लोकांना पावर टिलर कृषी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहे या योजनेसाठी कोणत्या अटी आहेत या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत यासाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहू या” Power Tiller Subsidy Maharashtra”

या योजनेसाठी ची पात्रता:

  1. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे
  2. अर्जदाराकडे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आहे
  3. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर किंवा दोन एकर असणे गरजेचे आहे
  4. आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  5. पासबुक असणे गरजेचे आहे
  6. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे
  7. अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती चा असेल तर त्याकडे त्या जमातीचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे
  8. आणि जर अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्षापर्यंत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही” Power Tiller Subsidy Maharashtra”

या योजनेसाठी सरकार कडून किती टक्के अनुदान मिळणार:

पॉवर टिलर या घटकासाठी अनुदान किती असेल.

 

  • ८ बीएचपी पेक्षा कमी असेल तर.
    • सर्वसाधारण गटासाठी ५०,००० रुपये अनुदान मिळणार आहे
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या साठी ६५,०००  रुपये अनुदान मिळणार आहे
  • ८ बीएचपी पेक्षा जास्त असेल तर.
    • साधारण गटासाठी ७०,००० रुपये अनुदान मिळणार आहे
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती यासाठी ८५,००० रुपये अनुदान मिळणार आहे” Power Tiller Subsidy Maharashtra”

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे झेरॉक्स असणे आवश्यक आहे

  1. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  2. 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
  3. ग्रामपंचायतीतील आठचा उतारा असणे देखील गरजेचे आहे
  4. कमीत कमी एक एकर शेती करायचा नावावर असणे गरजेचे आहे
  5. पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे” Power Tiller Subsidy Maharashtra”

पॉवर टिलर साठी ऑनलाईन अर्ज:

MAHA DBT Portal | महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहे नंतर  पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी प्रथम नवीन नोंदणी करावी लागणार आहे

महाडीबीटी पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक गरजेचे  आहे.
  • महाडीबीटी पोर्टल वरती आल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे
  • आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये प्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव टाका.
  • वापरकर्त्याचे नाव या चौकोनामध्ये आपण आधार नंबर किंवा आपल्या आवडीनुसार वापरकर्ता नाव निवडू शकता.
  • पासवर्ड या चौकोनामध्ये आपण कोणताही पासवर्ड टाकू शकता. तसेच पासवर्ड पुन्हा टाका या चौकोनात पूर्वी टाकलेला पासवर्ड पुन्हा टाका.
  • आपल्याकडे ईमेल आयडी असेल तर आपण टाकू शकता. ईमेल आयडी टाकल्यानंतर ईमेल आयडी तपासा या वरती क्लिक करा आपण दिलेल्या ईमेल आयडी वरती सहा अंकी एक ओटीपी जाईल हा ओटीपी व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर आपला सुरू असलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरची सत्यता तपासण्या करिता ओटीपी मिळवा या वरती क्लिक करा. दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी जाईल. हा ओटीपी मोबाईल क्रमांक तपासण्या करिता ओटीपी टाका या चौकोनात मिळालेला ओटीपी टाका मोबाईल क्रमांकाचा ओटीपी तपासा या वरती क्लिक करा.
  • खालील चौकोना समोरील CAPTCHA भरा. आणि नोंदणी करा या वरती क्लिक करा.
  • आपली नोंदणी यशस्वी झाल्यानंतर अर्जदार लॉगिन येथे तुम्ही येथे वापरकर्ता नाव आणि आधार क्रमांक या दोन्ही प्रकारे लॉगीन करू शकता.
  • आपण वापरकर्ता नाव आयडी लॉगिन पर्यायचा वापर करू. आपण निवडलेले वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाका.
  • खालील चौकोनात CAPTCHA भरून लॉगिन वरती क्लिक करा.
  • आपण शेतकरी गट/एफपीओ संस्था म्हणून नोंदणी करु इच्छिता का? हा प्रश्न विचारला जाईल. आपण शेतकरी म्हणून नोंदणी करणार असाल तर नाही हा पर्याय निवडा.
  • आपल्याकडे आधार क्रमांक आहे का? हा प्रश्न विचारला जाईल. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण नाही हा पर्याय निवडू शकता. परंतु आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपण होय हा पर्याय निवडा.
  • होय हा पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी हा पर्याय निवडा.
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक हा पर्याय निवडा यासाठी आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाईस असणे गरजेचे आहे.
  • आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाईस नसेल तर आपण सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन सर्विसेस सेंटरमहा ई सेवा केंद्र वरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करू शकता.
  • प्रमाणीकरण झाल्यानंतर पुन्हा होमपेजवर ती यावे लागेल, लॉगिन या पर्यायावर क्लिक करा, वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रथम प्रोफाईल भरावी लागेल यामध्ये आपले संपूर्ण नाव, पॅन कार्ड नंबर, बँक खाते नंबर, आयएफएससी कोड, तसेच रहिवासी पत्ता, कायमचा रहिवासी पत्ता आणि सातबारा उतारा उतारा यावरील माहिती भरावी लागेल.
 प्रोफाईल वरील माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या, कारण एकदा आपली योजनेसाठी निवड झाल्यानंतर आपण पुन्हा अर्जा मध्ये किंवा प्रोफाईल मध्ये काही बदल करू शकत नाही, आपण जर चुकीची माहिती दिलेली असेल तर आपल्याला अर्ज बाद करून पुन्हा नवीन अर्ज भरावा लागेल.
  • पॉवर टिलर या घटकासाठी अर्ज करण्यासाठी मुख्यपृष्ठ वरती क्लिक करा.
  • अर्ज करा या वरती क्लिक करा, कृषी यांत्रिकीकरण यामध्ये बाबी निवडा वरती क्लिक करा.
  • हे घटक या चौकोनामध्ये कृषी औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशील यामध्ये पॉवर टिलर हा पर्याय निवडा.
  • एचपी श्रेणी मध्ये ८ बीएचपी व त्यापेक्षा जास्त हा पर्याय निवडा.
  • खालील अटी समोरील चौकोनात क्लिक करा आणि जतन वरती क्लिक करा.
  • पुन्हा मुख्यपृष्ठ वरती क्लिक करा आणि अर्ज करा वरती क्लिक करा.
  • अर्ज सादर करा या वरती क्लिक करा पुन्हा पहा वरती क्लिक करा यामध्ये प्राधान्यक्रम निवडा.
  • खालील अटी समोरील चौकोनात क्लिक करा आणि अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचे पेमेंट करावे लागेल यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यु पी आय आणि  क्यूआर कोड, याद्वारे पेमेंट करू शकता.
  • पेमेंट झाल्यानंतर आपला अर्ज सादर केला जाईल पुन्हा मुख्यपृष्ठ वरती या मी अर्ज केलेल्या बाबी मध्ये जाऊन अर्जाची पोहोच पावती पाहू शकता.” Power Tiller Subsidy Maharashtra”

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Power Tiller Subsidy Maharashtra आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Power Tiller Subsidy Maharashtra  लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

अधिक माहिती साठी संपर्क करा

abhijeetk2050@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top