PPF योजनेच्या वैशिष्ट्ये:-
- तुम्हाला यामध्ये 7.1% व्याज देखील मिळते.
- यामध्ये तुम्हाला 1.50 लाखापर्यंत कर सुट मिळते.
- तुम्ही या योजनेत 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता.
खाते कुठे उघडता येते:-
मित्रांनो तुम्हालाही PPF Account उघडायचे असेल, तर तुम्ही ते बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये कुठेही उघडू शकता. 80C अंतर्गत तुम्हाला सरकारकडून कर सवलतीच लाभ देखील मिळतो. एप्रिल महिन्यापासून तुम्ही पी पी एफ खाते सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला कर सवलतीसह चांगले व्याजाचा लाभ मिळतो.
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏