PPF Scheme new update:- नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता केंद्र सरकारच्या योजनेनुसार पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेमध्ये आता सर्वांना मोठा लाभ होणार आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये आपल्याला कोणता मोठा लाभ मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन मिळणाऱ्या लाभा बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग लेखनाला सुरुवात करूयात.
PPF Scheme new update:-
मित्रांनो केंद्र सरकारद्वारेे ग्राहकांना PPF सुविधा प्रदान केली जाते. तुम्ही पीपीएफ योजनेतही पैसे गुंतवले असतील. किंवा पुढील आर्थिक योजना गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. व तुम्हाला सार्वजनिक भविष्या निर्वाह निधी (Epfo) योजनेबाबत केंद्र सरकारकडून एक चांगले बातमी समोर येत आहे. या योजनेत तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. (PPF Scheme new update)
5 मे पूर्वी पैसेे गुंतवा:
बंधूंनो जर तुम्हाला 5 मे पूर्वी कर वाचवायचा असेल, तर तुम्हाला 25 एप्रिल पूर्वी गुंतवणूक करावी लागेल. कारण तुम्ही पी पी ए एफ मध्ये 25 ते 30 च्या दरम्यान गुंतवणूक केली. तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळते. याशिवाय तुम्ही इतरत्र पैसे गुंतवले तर, 25 तारखेपूर्वी गुंतवणूक करावी. गुंतवणुकीतून बचत कसे करता येईल ते आम्ही तुम्हाला सांगतो. पीपीएफ मध्ये गुंतवणूक करून तुम्ही बचत कशी करू शकता?
सार्वजनिक भविष्या निर्वाहनिधी (PPF) मध्ये गुंतवणुकीचे नियम काय आहेत?
मित्रांनो हे विशेषत नोकरदार लोकांसाठी आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याचा 25 तारखेपूर्वी पीपीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला 7.1% पर्यंत व्याजही मिळते.
या योजनेत तुमच्या ठेवीच्या पैशाची गणना गेल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या तारखेला पैसे खात्यात जमा केले जातात. आणि जर तुम्हाला पैसे महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुमच्या खात्यात राहायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही 25 नंतर पैसे जमा करू शकत असाल तर तुमचे नुकसान होऊ शकते.