Pradhan mantri awas yojana

Pradhan mantri awas yojana:सर्वप्रथम आपण जनरल प्रवर्ग ओबीसी प्रवर्ग यासाठी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दल माहिती पाहूया.

Pradhan mantri awas yojana:

  • आपण जर जनरल किंवा ओबीसी प्रवर्गामधील असाल आणि आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण फक्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा शहरी या दोन घरकुल योजनेच्या अंतर्गतच आपण लाभ घेऊ शकता, इतर घरकुल योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही याची आपण नोंद घेणे आवश्यक आहे.

आता आपल्याला या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर काय करावे?

  • प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याला पात्र होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपलं     प्रपत्र ड यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे, जर प्रपत्र ड यादीमध्ये नाव असेल तरच आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, जर ड यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला घरकुल यादीमध्ये सहभागी होता येणार नाही.

राहण्यासाठी घर नाही व ड यादीमध्ये देखील नाव नाही अशावेळी काय करावे?

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना यादीमध्ये जर आपलं नाव नसेल आणि जर आपल्याला घर राहण्यासाठी नसेल अशावेळी आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण घरकुल योजनेमध्ये पात्र होऊ शकतात.तर अशा प्रकारे आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घेयचा आहे.

📒  आपल्या whats app ग्रुप ला जॉईन व्हा 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

Scroll to Top
Scroll to Top