Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022:प्रधानमंत्री जन धन योजनेला आठ वर्ष पूर्ण झाले असून हे आठ वर्षे 28 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण झालेले आहेत. याविषयी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे. अर्थमंत्री सिताराम म्हणाल्या की आर्थिक समावेश हे सर्व समावेशक वाढीच्या दिशेने मोठे पाऊल आहे आणि ते सर्व समाजामधील तळागाळातील वंचित घटकापर्यंत व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करू शकते त्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट २०२२ रोजी आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त जे लोक बँकिंग सेवांच्या कक्षेबाहेरील लोकांना वित्तीय प्रणालीचा एक भाग बनवून आर्थिक समावेशाच्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत.अशा प्रकारची माहिती सीतारामन यांनी दिली.“Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022:
प्रधानमंत्री जनधन योजना याची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 रोजी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने झाली होती. या योजनेमध्ये 46 कोटी पेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये १.७४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये करोना’ काळामध्ये जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावर किती पैसे टाकण्याचे काम भारत सरकारच्या वतीने करण्यात आले होते आणि अशा योजनेच्या मदतीने संपूर्ण भारत देशांमधील जवळपास 65 ते 70 टक्के ग्रामीण जनतेला या योजनेच्या मार्फत बँकिंग सेवा उपलब्ध झालेले आहेत.आणि जवळपास संपूर्ण भारत देशांमध्ये 55 ते 60 टक्के महिलांकडे ही जनधन खाती आहेत. उर्वरित महिला आणि ग्रामस्थांची खाती उघडण्याचा जो प्रयत्न आहे . संपूर्ण भारत देशामध्ये हि योजना पुन्हा सुरळीत’ करण्याचा निर्णय यावेळी सीतारामन यांच्याकडून घेण्यात आलेला आहे.“Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
योजना फायदे:
- जनधन खात्यात शिल्रलक रकमेवर व्याजाची सुविधा जास्त आहे.
- इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग यासाठी कोणत्या प्रकारचा चार्जेस नाही
- जनधन खात्यामध्ये खातेदार तत्काळ मध्ये दहा हजार रुपये पर्यंत कर्ज काढू शकतो त्यालाच आपण ओव्हरड्राफ्ट देखील बोलतो.म्हणजे खात्यात पैसे नसतानाही 10 हजार रुपये काढता येऊ शकतात.
- यामध्ये २ लाख रुपयांचा अपघाती विमादेखील मिळतो.
- या खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही.“Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
कोणाला लाभ मिळणार:
या योजनेमध्ये सर्व शेतकरी वर्ग महिला वृद्ध व सर्व सामान्य व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतो.अर्थमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे की, 2018 च्या पुढेप्रधानमंत्री जन धन योजनेला सुरू ठेवण्याचा निर्णय देशातील आर्थिक समावेशाच्या उदयोन्मुख परिस्थितीच्या गरजा आणि आव्हाने पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक होता , प्रत्येक प्रौढ व्यक्तीला बँक खाते देण्यात आले आहे. जन धन खात्यांद्वारे सरकारी पैसे थेट लोकांपर्यंत पाठवणे आणि रुपे कार्ड वापरून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन धरून योजना राबविण्यात येत आहे.“Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- फोटो
- आवश्यक वाटल्यास रहिवाशी दाखला
- आवश्यक वाटल्यास वीज बिल
- फॉर्म
- मोबाईल क्रमांक “Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
जनधन खाते कोणत्या बँकेमध्ये उघडू शकता?
जनधन खाते उघडण्यासाठी आपण कोणत्याही नॅशनलाईज बँकेमध्ये जाऊन आपले कागदपत्र सादर करुन जनधन खाते आपण उघडू शकता.
निर्मला सीतारामन नक्की काय म्हणाल्या?
प्रधानमंत्री जन धन योजनेला आठ वर्ष पूर्ण झाले असून हे आठ वर्षे 28 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण झालेले आहेत.अर्थमंत्री सिताराम म्हणाल्या की आर्थिक समावेश हे सर्व समावेशक वाढीच्या दिशेने मोठे पाऊल आहे आणि ते सर्व समाजामधील तळागाळातील वंचित घटकापर्यंत व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करू शकते त्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट २०२२ रोजी आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त जे लोक बँकिंग सेवांच्या कक्षेबाहेरील लोकांना वित्तीय प्रणालीचा एक भाग बनवून आर्थिक समावेशाच्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत.
लोकांची जन-धन खाती त्यांच्या संमतीने आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक शी जोडण्याच्या प्रणालीमुळे विविध सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना थेट पैसे पाठवणे सोयीचे झाले आहे. सीतारामन म्हणाल्या की, आर्थिक समावेशनासाठी बनवण्यात आलेली ही प्रणाली कोविड-19 महामारीच्या वेळी गरजू लोकांना तत्काळ मदत पुरवण्यासाठी खूप प्रभावी ठरली आहे. आणि भविष्यामध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. यामध्ये वृद्ध व्यक्ती महिला किंवा जनधन खाते धारक यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया अगदी सोपी झालेली आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळेमध्ये जनधन खात्यावर पैसे केंद्र शासनाकडून दिले जातील यासाठी आपले जन धन खाते आवश्यक आहे“Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2022″
तर अशा प्रकारची माहिती सन्माननीय निर्मला सीतारामन यांनी दिली.तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला याबद्दलची माहिती आपण आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य कळवा किंवा आपल्याला इतर योजनांची जर माहिती हवी असेल तर आपण आपला युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता किंवा टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊ शकता किंवा व्हाट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. धन्यवाद
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.