या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- गर्भवती पत्र, इत्यादी.
आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील महा-ई सेवा केंद्र किंवा सरकारी बँकेमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!