Pradhan mantri matru vandana

Pradhan mantri matru vandana yojana

गरोदरपणात स्वतःसाठी पुरेसा सकस आहार मिळावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना गरोदर झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत दर महा  6 हजार रुपये आर्थिक रक्कम दिली जाते. यामध्ये केंद्राचा 60% तर राज्यचा 40% वाटा असतो. गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातांना त्यांची रोजगाराची भरपाई मिळून तिला आराम मिळावा, बाळाला आणि मातेला पुरेसा सकस आहार मिळून कुपोषण होऊ नये हा या योजनेचा उद्देश आहे.

 या योजनेच्या अटी व शर्ती

1.या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय १९ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

2. या योजनेचा लाभ एका लाभार्थीला एकदाच घेता येईल.

3. योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर जर गर्भपात झाला असेल तर  नंतरच्या गर्भधारणेत उर्वरित हप्ते मिळू शकतात.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज कोठे करायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top